Home Blog Page 106

गयाना इथं एका शाळेत लागलेल्या आगीत १९ विद्यार्थांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गयानामध्ये एका शाळेला लागलेल्या आगीत होरपळून १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. गयानाची राजधानी जॉर्ज टाऊनपासून जवळ जवळ दोनशे मैल दूर असलेल्या...

चीनची अमेरिकेच्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी संस्थेच्या मेमरी चिपच्या वापरावर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने अमेरिकेच्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी संस्थेच्या मेमरी चिपच्या वापरावर बंदी घातली आहे. मेमरी चिप निर्मितीतील अमेरिकेची बलाढ्य कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजी निर्मित उत्पादने...

“सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : “सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठिक आहे” असं राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी  विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही...

राज्यात एनसीसीच्या विस्तारासाठी राज्य शासनाकडून सर्व सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : लष्करी शिस्तीचे विद्यार्थ्यांना घडवणारे संघटन म्हणून राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीची ओळख आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग वाढावा, यासाठी राज्यात एनसीसी विस्तार...

गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजिटल मॅपिंग करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी नगरविकास विभागाकडून १० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई : राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ मधे घेतलेल्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर महिला उमेदवारांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मधे घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिले तीन क्रमांक महिला उमेदवारांनी पटकावले आहेत. देशभरातून...

परकीय व्यापार महासंचालनालयाकडून कफ सिरप चाचणीबाबत अधिसूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व कफ सिरप निर्यातदारांनी कफ सिरप निर्यातीची परवानगी मिळण्यापूर्वी १ जुन पासून त्यांच्या उत्पादनांची चाचणी सरकारी प्रयोगशाळांमध्ये करणं आवश्यक असल्याचं...

दोन हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात बँकांनी आजपासून २ हजार रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली आहे. बँकांनी बदलून दिलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांची  संख्या, रक्कम...

लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी जयंत पाटील यांची चौकशी

मुंबई (वृत्तसंस्था) : कथित मनी लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी  सक्त वसूली संचालनालय आज राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांची चौकशी करत आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात ईडीनं...