महाराष्ट्राच्या झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांना ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’
नवी दिल्ली : मुंबईच्या परळ भागातील झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिल्लारे याला यंदाचा (वर्ष 2019) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे....
देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
पुणे येथे शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राचा उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान समारंभ
पुणे : देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह...
बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा
मुंबई : राज्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल-दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या आहेत त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम टप्पा-2...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकची आर्थिक तरतूद
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.
क्रीडा...
मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई
मुंबई : राज्यात कार्यरत असलेल्या विविध मंडळांच्या शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असून या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मराठी भाषा मंत्री...
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी राष्ट्राप्रती समर्पण भावनेने काम करीत ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन राज्यपाल...
अन्न तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या अन्न व औषधाच्या तपासणीसाठी असलेल्या प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश , अन्न व औषध प्रशासनमंत्री...
उद्योग, प्रकल्पांच्या गरजा लक्षात घेऊन ‘कौशल्य विकास’चे अभ्यासक्रम आखण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : राज्यात येणारे खासगी, सार्वजनिक प्रकल्प, नवनवीन उद्योग यांना ज्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ लागते त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात...
राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील १९ एनसीसी कॅडेट्सची निवड
नवी दिल्ली : यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील 19 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.
येथील छावणी परिसरातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक...
संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद
मुंबई : पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गुन्हेगारांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असले पाहिजे. गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा...









