राजकोट इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये राजकोट इथं काल झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे....
जम्मू काश्मीरसाठी सरकारनं केलेल्या विकासांबद्दल जनजागृती करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा एक गट जम्मू काश्मीरला भेट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्र्यांचा एक गट आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या दौर्यावर जात आहे. या गटात ३६ मंत्र्यांचा सहभाग असून येत्या २४ तारखेपर्यंत...
भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ज्ञात असलेले बापू नाडकर्णी यांनी १९१ प्रथम श्रेणी सामन्यात ५०० गडी बाद करत ८ हजार ८८० धावाही...
वन पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन आणि वन महामंडळाची समिती – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : राज्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ आणि वन विकास महामंडळ यांची एक संयुक्त समिती गठित करण्यात यावी. जंगलांचे नियमानुसार रक्षण...
साईबाबा जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्याची संबंधितांशी सोमवारी मंत्रालयात चर्चा
मुंबई : श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून जो वाद सुरू आहे, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संबंधितांशी चर्चा करणार आहेत.
यासंदर्भात सोमवारी (दि. २० ) मंत्रालयात...
माहुलच्या प्रदूषण नियंत्रण, घरांच्या पुनर्वसनासाठी लवकरच संयुक्त बैठक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची...
पर्यावरण विभागाची आढावा बैठक
मुंबई : विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करणे, अति प्रदूषित भागातील घरांचे पुनर्वसन करणे यासाठी म्हाडा,...
संस्कृतीचे रक्षण, वैभव टिकविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कला अकादमी स्थापन करणार – अमित देशमुख
मुंबई : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या संस्कृती आहेत. या संस्कृती जपल्या जाव्यात, राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कला अकादमी स्थापन करण्यावर...
रेखाकला परीक्षांचे निकाल जाहीर
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने नोव्हेंबर, 2019 मध्ये घेतलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड, या शासकीय रेखाकला परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत आहे. या दोन्ही परीक्षांना...
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व...
महिलांनी कुटुंबप्रमुख म्हणून अधिक सक्षम राहण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
एसएनडीटी विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ
मुंबई : महिलांमध्ये असणारा आत्मविश्वास, धाडस हे तिला नेहमीच पाठबळ देत असते. महिला ही सहनशक्तीचा मोठा खजिना आहे. महिलांनी स्वत:च्या...









