नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ
मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर...
शबरीमला येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन
मुंबई : केरळ मधील शबरीमला येथे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यात्रेकरू हंगाम सुरू असणार आहे. मुंबईमधून देखील मोठ्या संख्येने यात्रेकरू...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज प्रक्रियेत गतिमान कार्यवाही; २५ नोव्हेंबरपासून ३५ लाख ८ हजार रुपये...
मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम अतिशय गति पद्धतीने सुरू असून 25 नोव्हेंबर, 2019 पासून 106 प्रकरणात 35 लाख 8 हजार 500 रुपयांची मदत...
महानगरपालिका क्षेत्रातील उपलब्ध वाहनतळांची माहिती नागरिकांसाठी गुगलवरही द्या ; उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची सूचना
पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांमध्ये घट व्हावी तसेच शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या उपसमितीने...
देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारनं केला आहे. काळ दिघा इथं सुरु...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ वर राष्ट्रपतींची मोहोर / विधेयकाचं कायद्यात रूपांतर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयाकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकाचं रूपांतर आता कायद्यात झालं आहे. जारी झालेल्या अधिकृत...
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या साथीदाऱ्यांवर गुन्हा दाखल, अमेरिकेनं केलं स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या लाहोर इथल्या दहशतवादविरोधी न्यायालयानं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या तीन साथीदारांना, दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक सहकार्य केल्याच्या...
अमेरिकेत २०२० मध्ये होणार्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करायचा प्रयत्न करु नये – डोनाल्ड ट्रम्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत २०२० मध्ये होणार्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करायचा कोणताही प्रयत्न करु नये, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला...
लोकसभा आणि राज्य विधानसभांमधे आणखी १० वर्षांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण देणारं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत १२६ वं घटनादुरुस्ती विधेयक -२०१९ संमत झालं. राज्यसभेत या विधेयकाला एकमतानं मंजुरी देण्यात आली . लोकसभा आणि राज्य विधानसभांमधे...
बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग लवकर वितळण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग येत्या दहा किंवा त्याहीपेक्षा लवकर वितळण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त केली आहे.
अमेरिकेतल्या ओहियो विद्यापिठानं...









