Home Blog Page 1541

तामिळनाडूमध्ये किनारपट्टीलगत आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये गेले दोन दिवस पावसाची संततधार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमध्ये किनारपट्टी आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरुच आहे. यामुळे १० हून अधिक जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं...

भारतीय नौदलानं रोखले समुद्री चाच्यांचे लुटीचे प्रयत्न,१२० समुद्री चाच्यांना पकडण्यात यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलानं समुद्री चाच्यांचे लुटालुटीचे ४४ प्रयत्न रोखले असून या कारवाईत १२० समुद्री चाच्यांना पकडण्यात आल्याची माहिती नौदलप्रमुख अँडमिरल करमवीर...

आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग जन दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय दिव्यांग जन दिन आज पाळला जात आहे. समाजाच्या सर्व वर्गातल्या दिव्यांग व्यक्तींच्या अधिकार आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ३...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं युरोपियन कमिशनच्या नव्या आयुक्त उर्सुला वॉन डर लेअर यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कमिशनच्या नव्या आयुक्त उर्सुला वॉन डर लेअर यांचं अभिनंदन केलं आहे. दूरध्वनीवरुन साधलेल्या संपर्कात त्यांनी...

केंद्र सरकारचे, राज्य सरकारांना कांद्याची साठवणूक करणा-या व्यापा-यांवर कडक कारवाईचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, राज्य  सरकारांना कांद्याची साठवणूक करणा-या व्यापा-यांवर कडक कारवाईचे तसंच सामान्य माणसांना कांद्याच्या वाढत्या दरापासून दिलासा देण्यासाठी किफायतशीर दरात...

लैंगिक अत्याचारप्रकरणी मानवी हक्क आयोगाची केंद्र आणि राज्यासरकारांना नोटीसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महिलांविरोधातील लैंगिक अत्याचार आणि निर्भया निधीच्या वापरासंबंधी मानक संचालन प्रक्रियेवरील अहवाल सादर करण्यासाठी केंद्र, सर्व राज्य आणि...

भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान सब लेफटनंट शिवांगी यांच्या नावे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान काल सब लेफटनंट शिवांगी यांनी मिळवला आहे. बिहारच्या मुजफुरमधल्या शिवांनी यांनी काल हा...

चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या एका उपग्रहाला चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली आहेत. विक्रम या लँडरचा सप्टेंबर...

बुलेट ट्रेनसह राज्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व विकास कामांचा फेरआढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व विकास प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही त्यात समावेश...

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आपण कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : कर्नाटकातले भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पकालीन मुख्यमंत्री होण्याच्या घटनेबाबत केलेला दावा, फडणवीस यांनी फेटाळला आहे....