Home Blog Page 1557

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आमदारांच्या आज बैठका

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत,...

अवकाळी पावासामुळे झालेल्या पिकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचं पथक तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाळी पावासामुळे महाराष्ट्रात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकार्‍याचं पथक तीन दिवसांच्या दौर्‍यावर राज्यात येत आहे. कृषी आणि शेतकरी...

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसरा आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा, आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलकाता इथं इडन...

सेनेबरोबर युती करणे भाजपने टाळावे!

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि राज्याच्या राजकारणाचे तीन तेरा वाजले. या अनेकांच्या प्रतिक्रियांवर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रपती राजवट हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. ती...

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली अनधिकृत वसाहती रहिवासी संपत्ती अधिकार नियमन कायदा २०१९ संमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं अनधिकृतपणे राहणाऱ्या ४० लाख लोकांच्या वसाहतींना अधिकृत करणारा राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली अनधिकृत वसाहती रहिवासी संपत्ती अधिकार...

भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलासाठी जहाजविरोधी, विमानविराधी, तसंच किना-यावर मारा करणा-या १ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या नाविक तोफा विकण्याच्या निर्णयाबाबत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकी काँग्रेसला...

भारतीय पेटंट राजमार्ग कार्यक्रमाला प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळानं भारत पेटंट डिजाईन ,ट्रेडमार्क महानियंत्रक यांच्या अंतर्गत भारतीय पेटंट राजमार्ग कार्यक्रम प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जपान पेटंट कार्यालया बरोबर...

‘जलयुक्त शिवार’मधून सांगली जिल्ह्यात ८४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली

सांगली : सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी व शाश्वत पाणीसाठा निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत सन २०१५ ते २०१९ या कालावधीत २७६ कोटी...

उद्योग पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांनी १५ ‍डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सूक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व स्पर्धात्मक क्षमतावृद्धीसाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून दरवर्षी जिल्हा पुरस्कार देऊन...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधण्याचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांचे निर्देश

मुंबई :  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा गृह विभागाचे अपर मुख्य...