Home Blog Page 1559

पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा, असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे....

धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही-अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका तयार करताना धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असा खुलासा केंद्रीय गृहमंत्री अमित...

मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत; शासन निर्णय निर्गमित

मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही...

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी...

हक्कांसाठी ग्राहक सजग झाल्यास फसवणूक टळेल – अरुण देशपांडे

‘जागो ग्राहक जागो’ मोहिमेअंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण मुंबई : ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता...

सुवर्णमहोत्सवी इफ्फी चित्रपट महोत्सव सुरु ; अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा महोत्सवाच्या 50 व्या अंकाला आज गोव्यात पणजी इथं प्रारंभ झाला. या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि...

महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

पुणे : पुणे शहर परिसरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामाच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज घेतला. काम वेगाने करण्याबरोबरच ग्रीन...

जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्यापही संपुष्टात नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्याप संपुष्टात आलं नसल्याचं जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं आहे. ते गंदरबाल आणि...

वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदार वैद्यकीय व्हिसा धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर भारतानं वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. दुबईमधल्या भारतीय दूतावासानं...

राज्यसभेत सरोगसी नियंत्रण विधेयक २०१९ चर्चेसाठी मांडलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरोगसी नियंत्रण विधेयक २०१९ राज्यसभेत चर्चेसाठी मांडण्यात आलं. हे विधेयक व्यावसायिक सरोगसीच्या विरोधात असून निरपेक्ष सरोगसीला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय...