Home Blog Page 1563

औरंगाबादमध्ये पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त समता वाहन फेरीचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहरात पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त सकाळी शहरातून समता वाहन फेरी काढण्यात आली. २२, २३ आणि २४...

श्रीलंकेच्या अध्यक्षपदी माजी संरक्षण सचिव गोताबाया राजपक्षे यांची निवड ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव आणि अध्यक्षपदाचे उमेदवार गोताबाया राजपक्षे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. गोताबाया यांना एकूण वैध मतांच्या 52...

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ फेरविचार याचिका दाखल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या वादग्रस्त जमीनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ फेरविचार याचिका दाखल करणार आहे. मंडळाच्या कार्यकारी...

लडाखसारख्या अती उंचावरील विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखसारख्या अती उंचावरील शीत प्रदेशात वापरायला योग्य अशा विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या...

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते नवी दिल्लीत झालेल्या...

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळच्या शहापूर आणि पूंछ भागातल्या भारतीय छावण्यांवर पाकिस्तानी सैन्यानं हातगोळ्यांचा मारा करत युद्धबंदीचं उल्लंघन केलं. प्रत्त्युतरादाखल भारतीय सैन्यानं जोरदार...

मुंबई पोलिसांचा स्वरतरंग कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

मुंबई : बृहन्मुंबई पोलिसांच्या स्वरतरंग 2019 या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. पोलीस जीमखाना, मरिन ड्राईव्ह येथे...

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा

मुंबई : ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली. यामुळे राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा...

राष्ट्रपती भवनात मराठी चित्रमुद्रा

डॉ.उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र तथा राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रपती...

लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ‘महाराष्ट्र दिन’ साजरा

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना देशातील सर्व राज्यांच्या संस्कृती व परंपरांची ओळख करून देण्यासाठी उपक्रम मसुरी : महाराष्ट्र राज्याच्या थोर परंपरेचे दर्शन लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी...