Home Blog Page 1591

आरोग्य मंत्रालय 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार

नवी दिल्ली : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार आहे. ‘प्रामाणिकपणा-एक...

मशिदींमध्ये मुस्लिम स्त्रियांना प्रवेश देण्यासाठीच्या याचिकेवर केंद्र सरकारनं प्रतिसाद द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली : देशातल्या सर्व मशिदींमध्ये मुस्लिम स्त्रियांना प्रवेश देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकारकडून प्रतिसाद मागवला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन...

देशभरात धनतेरस आणि वसू बारसचा उत्साह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण भारतात धनतेरस आणि वसू बारस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. धनतेरसला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी त्रिदोशी, असं देखील म्हणतात....

राज्यातील जनतेला राज्यपालांकडून दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेऊन येवो....

अमेरिकेत सांता क्लॅरिताजवळ भडकलेला वणवा पसरल्याने ५० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रशासनाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये सांता क्लॅरिताजवळ भडकलेला वणवा झपाट्यानं पसरत असून या भागातून सुमारे 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश...

संकेतस्थळाद्वारे निवृत्तीवेतनधारकांना समजणार निवृत्तीवेतनाचा तपशील

मुंबई : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनाचा तपशील www.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून...

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत राज्यपालांना सादर

मुंबई : प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्याने निवडून आलेल्या...

अँमेझॉन वणवा-एक जागतिक समस्या!

गुरुवार २२ ऑगस्ट रोजी जगातील सर्वात मोठे वर्षावन असलेले अँमेझॉनच्या जंगलात प्रचंड वणवा पेटला. या सर्वत्र पसरलेल्या वणव्यात अँमेझॉन जंगलात असलेले प्रचंड जुने लाखो...

जम्मू काश्मीरच्या राष्ट्रीय महामार्ग बोगद्याला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरच्या चेनानी- नशरी बोगद्याला सरकारनं डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलं आहे. या बोगद्याचं...

देशातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही : एम व्यंकय्या...

नवी दिल्ली : भारताला आपल्या जवळच्या शेजाऱ्यांसह सर्वच देशांशी संबंध सौहार्दाचे राखायचे आहेत, मात्र देशातली शांतता भंग करण्याचा आणि अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा कोणी...