Home Blog Page 1596

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

राज्यपालांच्या हस्ते 'परमार्थ रत्न 2019' पुरस्कार अमला रुईया यांना प्रदान मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी असून प्रत्येकाने त्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह...

नवी दिल्लीत आयुर्वेदिक आरोग्य सुविधा केंद्राचं श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : आयुष विभागाचे केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नवी दिल्लीत मृत्युसमीप रुग्णांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी आयुर्वेदिक आरोग्य सुविधा केंद्राचं...

केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

नवी दिल्ली : आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मोहीम, किसान सन्मान योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत असं केंद्रीय मंत्री...

पोलिस कर्मचारी जबाबदारीनं आपलं कर्तव्य पार पाडत असल्याने देश विकासाच्या मार्गवर वाटचाल : केंद्रीय...

नवी दिल्ली : पोलिस कर्मचारी जबाबदारीनं आपलं कर्तव्य पार पाडत असल्यामुळे देश विकासाच्या मार्गवर पुढे वाटचाल करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी...

महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान

मुंबई : राज्यात मतदानांची टक्केवारी आतापर्यत मिळालेल्या माहितीनुसार राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं आहे. जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे अहमदनगर-...

जपानमध्ये G-20 संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सबका साथ- सबका विकास-सबका विश्वास घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये सुरु असलेल्या G-20 ओकायामा आरोग्यमंत्री संमेलनात भारतानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ- सबका विकास- सबका विश्वास या घोषणेचा ...

जी-7 जागतिक नेत्यांची फ्लेरिडामध्ये होणारी नियोजित बैठकीचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे घेतला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-7 जागतिक नेत्यांची पुढच्या वर्षी फ्लेरिडा मधे दोराल इथं आपल्या गोल्फ रिर्सार्टवर नियोजित बैठक घेण्याचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन जवान शहीद

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार क्षेत्रात आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या वेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद...

कुस्तीपटू भारत केसरी दादू चौगुले यांचे निधन

पुुणे : कुस्तीपटू भारत केसरी दादू चौगुले यांचे दुपारी कोल्हापुरात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. तीन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचार...

निवडणूक कामकाजासाठी एसटीच्या १० हजार ५०० बसेस आरक्षित

मुंबई : विधानसभेच्या दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 10 हजार...