Home Blog Page 1692

अतिसारामुळे बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

कसारा येथे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय रोटाव्हायरस लसीकरणाचा  शुभारंभ मुंबई : अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण  कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचे आवाहन

अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्र्यांची भेट मुंबई : भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रीय  कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनीदेखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर...

शीला दीक्षित यांच्या निधनाने परिपक्व राजकीय व्यक्त‍िमत्त्वाचा अस्त – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांच्या निधनाने एक कुशल, सहृदयी आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र...

औषध क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यात आंतर संस्था सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि अमेरिकेच्या आंतर शैक्षणिक संस्था यांच्या दरम्यान पुनर्निर्मिती औषधे आणि 3 डी बायोप्रिंटींग...

15 व्या वित्त आयोगाच्या 30 नोव्हेंबर 2019 च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 व्या वित्त आयोग सत्र 30 नोव्हेंबर 2019 च्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. यामुळे...

आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने उचललेली पावले

नवी दिल्ली : आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. आयुषच्या विविध उपक्रमांना केंद्राकडून वित्तीय सहाय्य दिले जाते. राज्यांमधली रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून पात्र लाभार्थी सुटता कामा नये -कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

पुणे : प्रधानमंत्रीकिसान सन्मान निधी योजनेतून एकही पात्र लाभार्थी शेतकरी सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. येथील कृषि...

राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल प्लाझाच्या सर्व मार्गिकांवर फास्टॅग

नवी दिल्ली : देशातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या सर्व टोल प्लाझांच्या सर्व मार्गिका यावर्षी 1 डिसेंबरपासून फास्टॅग म्हणून जाहीर करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आले. नीती आयोगात आयोजित मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्र...

महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण 6...