Home Blog Page 289

उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, यांच्यासह अमित शहा, राजनाथ सिंग,...

मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू ; सर्व मृतदेहांची ओळख पटली

मुंबई : मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला....

संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अॅण्ड स्टुडन्टस् (GCC-SSD...

हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले....

राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं – विनोद पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद...

केंद्र सरकार अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर ५ टक्के जीएसटी लावणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारतर्फे अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर नव्यानं पाच टक्के जीएसटी लावला जाणार असल्य़ाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक...

अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील बालताल बेस कॅम्प आणि पेहेलगाम या मार्गांवरून श्री अमरनाथजी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बालताल...

भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय

भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. केंद्र सरकारनं एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करायचा...

सीटीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीटीईटी अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेची नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल. परीक्षेची ही सोळावी...

तुळजाभवानी दानपेटी लिलाव अपहारप्रकरणी गुन्हे दाखल न केल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयाची राज्य शासनाला नोटीस

मुंबई (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी देवस्थानात दानपेटी लिलावात झालेल्या अपहाराप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शिफारस केल्यानंतरही पाच वर्षांत गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत,...