चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ९ पूर्णांक २ टक्के राहण्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवालात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ९ पूर्णांक २...

राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची...

सध्याची जागतिक स्थिती लक्षात घेता भारताला अनेक संधी उपलब्ध : प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याची जागतिक स्थिती लक्षात घेता भारताला अनेक संधी उपलब्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की,...

कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी मतिमंद अपत्य पात्र : जितेंद्र सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवंगत केंद्र सरकारी कर्मचारी वा निवृत्तीवेतनधारकांची मतिमंद मुले कौटुंबिक निवृतीवेतनास पात्र आहेत आणि या तरतुदीमागील हेतू लक्षात घेणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे असे केंद्रीय...

सागरी उत्पादनांच्या निर्यातीत पहिल्या नऊ महिन्यात ३५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सागरी उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ३५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही निर्यात ६ पूर्णांक १ अब्ज डॉलर्स पर्यंत पोचली आहे. वाणिज्य...

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात, सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनीही उद्या सोमवारी...

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. मुंबईतल्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ही माहिती दिली. लतादीदींना लावलेला...

आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनं देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल : प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनं देश विकासाच्या नव्या उंचीवर पोचेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवार पासून संसदेच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर उद्यापासून संसदेच्य़ा अर्थसंकल्पीय आधिवेशनाला सकाळी सुरुवात होईल. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात वर्ष-२०२१ -२०२२ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ३ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या पाचव्या भागात सहभागी होण्यासाठीची मुदत ३ फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातले...