धारावीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, चिंतेत भर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रोन कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित प्रकारच्या विषाणू संसर्गाचा रुग्ण मुंबईत सापडल्याने चिंता वाढलेली असताना धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर...
भारतानं न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना ३७२ धावांनी जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये झालेला दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३७२ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही दोन सामन्यांची मालिकाही १-० अशी जिंकली...
देशात ओमायक्रॉनचे निदान झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्राच्या पाठोपाठ आता दिल्ली आणि राजस्थानमध्ये सुद्धा ओमायक्रॉनचे नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये टांझानियाहून परतलेल्या व्यक्तिमध्ये हा नवा प्रकार आढळला असून या...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. त्यानंतर ते रायगडावर रवाना झाले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना राष्ट्रपतींनी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणनिमित्त देशाची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी, देश त्यांना अभिवादन करत आहे. यानिमित्ताने देशभरात आज विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. नवी दिल्लीत...
अमित शहा यांनी संसदेत नागालँडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर निवेदन दिलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा आज संसदेत नागालँडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर निवेदन दिलं. याविषयीचा मुद्दा आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित केला गेला. लोकसभेत नागालँडमधले एन.डी.डी.पी.चे खासदार तोखेहो...
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारच्या विविध पातळ्यांवर दीर्घकालीन योजना – नरेंद्रसिंह तोमर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं विविध पातळ्यांवर दीर्घकालीन योजना आखल्याचं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत सांगितले. विविध शेतमालासाठी सरकार किमान आधारभूत किमंत जाहीर करत असून,...
देशभरात एकूण १२६ कोटी ८० लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना दिल्या लस मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३२३ व्या दिवशी देशभरात दुपारपर्यंत २४ लाखापेक्षा अधिक लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२६ कोटी ८०...
ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं प्रशासनानं आवाहन केलं आहे. तसंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर...
केंद्र सरकारची अमेठी जिल्ह्यातल्या कोरवा येथे ५ लाखाहून अधिक AK-203 रायफल तयार करण्याच्या योजनेला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं अमेठी जिल्ह्यातल्या कोरवा इथे पाच लाखाहून अधिक AK-203 रायफल तयार करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भर योजनेला मोठं बळ मिळणार...











