देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ३६ हजार ५५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ५२६ जणांचा मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९५ लाख ३४ हजार ९६५ झाली आहे....

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहे. या चर्चेचा आज चौथा टप्पा आहे....

पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं व्यापार मंडळाची बैठक पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे व्यापार मंडळाची बैठक पार पडली. २०२१- २०२६ चे परकीय व्यापार धोरण आणि...

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केंद्रसरकारनं  केलं आहे. सुधारित...

अयोध्येतील शरयू नदीत रामायण क्रूज सेवा होणार सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतील शरयू नदीत लवकरच रामायण क्रूज सेवा सुरू होणार आहे. केंद्रिय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत काल याबाबत जलमार्ग मंत्रालयाची बैठक झाली.रामचरित मानस यात्रा असं...

कोरोनावरील लसीच्या मान्यतेसाठी जगभरातल्या कंपन्यांचे तातडीच्या मान्यतेसाठी अर्ज सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या जगभरातल्या विविध कंपन्यांनी लसीच्या तातडीच्या मान्यतेसाठी संबंधित यंत्रणांकडे अर्ज केले आहेत. मॉडर्ना कंपनीनं अमेरिकेच्या औषध नियामक प्राधिकरणाकडे अर्ज केला असून लसीची...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांबरोबर बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज बैठक झाली. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह...

नोव्हेंबर 2020 मध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा एकूण जीएसटी महसूल जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर 2020 मध्ये 1,04,963 कोटी रुपयांचा एकूण जीएसटी महसूल जमा झाला असून त्यामध्ये 19,189 कोटी रुपये सीजीएसटी, 25,540 कोटी रुपये एसजीएसटी, 51,992 कोटी आयजीएसटी( आयात मालावरील संकलित 22,078 कोटी रुपयांसह) आणि 8242 कोटी रुपये अधिभाराचा समावेश आहे. 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत...

देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या वाराणसी दौऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना केला. शेतकऱ्यांना केवळ बाजारपेठेच्या नव्या संधी...

जागतिक कोविड-१९ संकटात मृत्यूदर नियंत्रित राखण्यात भारताला मोठे यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कोविड १९ संकटात मृत्यूदर नियंत्रित आणि संख्या कमी राखण्यात भारताने मोठे यश मिळवले आहे. जागतिक स्तराचा विचार करता, देशातल्या मृतांचा आकडा प्रर्ती दशलक्ष नागरिकांच्या...