देशात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जवळपास ४८%

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ४७.९९% झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ८०४ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७...

कोरोना विषाणूबरोबर कसे जगायचे याबाबत पाच सूचना

नवी दिल्ली : सत्तर दिवसांच्या लॉकडाउन नंतर, अनलॉक 1.0 कार्यान्वित झाला आहे. अधिकृतपणे घोषित लॉकडाउन 5.0, 1 जून 2020 पासून सुरु असून , अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने सामान्य स्थितीत परत...

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अमृतसरला ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेची मागणी मान्य...

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली -अमृतसर एक्सप्रेस वे चा भाग म्हणून नाकोदर ते सुलतानपूर लोधी, गोविंदवाल साहिब, खदूर...

अरुणाचल प्रदेशाची 2023 सालापर्यत सर्व ग्रामीण घरांना नळजोडणी करून देण्याची योजना

नवी दिल्ली : जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत अरुणाचल प्रदेश  वार्षिक कृती आराखडा योजनेअंतर्गत अरुणाचल प्रदेशातील 100 टक्के घरांना नळजोडणी करून द्यायला जलमंत्रालयाने मान्यता दिली आहे. मार्च 2023 पर्यत या राज्यातील 100 टक्के घरांना...

देशात ६८१ प्रयोगशाळांमध्ये कोविड चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआरने गेल्या २४ तासात कोविड संदर्भात एक लाख २८ हजार ६८६ नमुन्यांचं परीक्षण केलं आहे. आता देशात परीक्षण केलेल्या नमुन्यांची संख्या...

दक्षिण आसाममधल्या हैलाकांडी जिल्ह्यात भूस्खलन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आसाममधल्या हैलाकांडी जिल्ह्यात आज सकाळी ६ वाजायच्या सुमाराला दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ मुलांसह ७ जण मृत्युमुखी पडले, तर २ जण गंभीररीत्या जखमी झाले...

भारतीय हॉकी संघाची कप्तान राणीची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिला हॉकी संघाची कप्तान राणीच्या नावाची शिफारस राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. याशिवाय वंदना कटारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंगच्या नावाची शिफारस...

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही चकमक झाली. चकमकीनंतर शोध घेतला असता, जंगलात या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख...

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत आज दोन दहशतवादी मारले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अवंतीपुरा भागातल्या सैमोह इथं दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला...

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यामुळं उद्यापासून नागरिकांना मोकळ्या मैदानात फिरायला जाण्याची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात लावण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची प्रक्रिया उद्यापासून राज्यात सुरू होते आहे. उद्यापासून राज्य भरातल्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी, प्रभात फेरीसाठी, सायकल चालविण्यासाठी, धावण्यासाठी...