पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या उपाययोजनांची दोन्ही नेत्यांनी तुलनात्मक माहिती घेतली. संसर्गात...

तिकीट विक्रीतून रेल्वेला ४५ कोटी तीस लाख रुपयांच उत्पन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेनं बारा मे पासून सुरू केलेल्या विशेष रेल्वे सेवेची पुढच्या सात दिवसांसाठी दोन लाखापेक्षा जास्त तिकिटं प्रवाशांनी आरक्षित केली आहेत. या तिकीट विक्रीतून रेल्वेला ४५...

केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने केलं स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चरने स्वागत केलं आहे. पॅकेज मधील अनेक शासकीय योजनांचा फायदा उद्योजकांना होणार असून उद्योग...

कोविड-१९ च्या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी पीएम केअर्स फंडानं केली एकतीसशे कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी एकतीसशे कोटी रुपयांची तरतूद पीएम केअर्स फंडानं केली आहे. यातले २ हजार कोटी रुपये व्हेंटीलेटरच्या खरेदीसाठी, एक हजार कोटी रुपये स्थलांतरित कामगारांच्या...

सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात केंद्रीय शिक्षण मंडळाच्या १० आणि १२ वीच्या उरलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जून दरम्यान होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी...

देशातल्या कोरोना विषाणू बाधितांची रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांपर्यंत वाढला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संक्रमणाच्या दुपटीचा वेग गेल्या तीन दिवसांत कमी होऊन तो १३ पूर्णांक ९ दिवसांवर आल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे. गेल्या...

स्थलांतरित मजुरांना २ महिने गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मोफत मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित मजुरांना २ महिने गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मोफत मिळणार, फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची केंद्र सरकारची घोषणा देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या आर्थिक प्रोत्साहन...

पोलिस कर्मचाऱ्यांनी टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून दंड आकारू नये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून दंड आकारू नये, असे निर्देश राज्य महामार्ग पोलिस विभागानं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहेत. काही पोलिस कर्मचारी दंडाच्या नावाखाली...

गणपती आणि नवरात्र महोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणपती आणि नवरात्र महोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं काल जाहीर केलेल्या नियमावलीत हे स्पष्ट करण्यात आलं...

३० जूनपर्यंतची तिकिटं आरक्षित केलेल्यांना मिळणार परतावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या सर्व नियमित मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि उपनगरी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना येईपर्यंत स्थगित राहील, असं रेल्वेने जाहीर केलं आहे. येत्या ३० जून पर्यंतच्या गाड्यांमधे...