१७ मे पर्यंत विशेष रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १७ मे पर्यंत विशेष श्रमीक रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार असल्याची घोषणा भारतीय रेल्वेनं केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या देशव्यापी...
4 मे 2020 पासून सुरु होणाऱ्या दोन आठवड्यांच्या लॉकडाऊन दरम्यान ऑरेंज झोनमधील व्यक्ती आणि...
नवी दिल्ली : देशातील कोविड -19 ची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन उपायांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर 4 मे 2020 पासून लॉकडाऊनला आणखी दोन आठवड्यांसाठी मुदतवाढ देण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने काल दिला.
ऑरेंज झोनमधील व्यक्ती आणि...
कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली बैठक
नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आवश्यक असलेल्या सुधारणा आणि या क्षेत्राशी संबधित समस्या व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक घेतली. या बैठकीत, कृषी विपणन, विपणनयोग्य अतिरिक्त...
टाळेबंदीच्या काळात रेल्वेच्या डागडुजीचं काम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेचं परिचालन व्यवस्थित व्हावं यासाठी टाळेबंदीच्या काळात रेल्वेच्या पुलांचं, आणि अन्य डागडुजीचं काम रेल्वे प्रशासनानं हाती घेतलं आहे.
सर्व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्याबरोबरंच प्रलंबीत डागडुजी आणि...
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या काही भागात व्यवहार पूर्ववत होतील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात परवापासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात व्यवहार पूर्ववत होतील, अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली...
देशभरात महत्त्वाची औषधे हवाई वाहतुकीने पुरवण्यासाठी लाईफ लाईन उडान अंतर्गत 422 विमान उड्डाणे
नवी दिल्ली : एअर इंडिया, अलियान्स एअर, भारतीय वायुदल आणि खाजगी विमान कंपन्यांनी लाइफलाइन उडान या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 422 उड्डाणे केली आहेत. यापैकी अलियान्स आणि एअर इंडियाने 244 उड्डाणे करत आत्तापर्यंत 790.22 टन मालाची विमान...
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ ; १ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचा संसर्ग झालेले नवे २ हजार २९३ रुग्ण सापडले, तर ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशभरातली एकूण रुग्णसंख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. आतापर्यंत...
महिला जनधन खात्यांमधे दुसरा हप्ता भरण्यासाठी निधी मंजूर
नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिला जनधन खात्यांमधे प्रत्येकी ५०० रुपयांचा दुसरा हप्ता भरण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. हा निधी आता बँका लाभार्थ्यांच्या खात्यात जमा...
पालघर हत्याकांडप्रकरणी तपास थांबवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी सुरु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
याप्रकरणी पोलीस योग्य पद्दतीनं तपास...
कामगार दिनानिमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं कामगारांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ मे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन. त्यानिमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरातल्या सर्व स्त्री-पुरुष कामगारांचं अभिनंदन केलं आहे. आजचा दिवस हा या सर्व कामगारांच्या समर्पण आणि...











