कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना ७ वर्षांपर्यंत कैद होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. त्यानुसार कोविड १९ च्या साथीच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे अजामीनपात्र...

वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाची मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या चाचणी किंवा उपचारादरम्यान निर्माण झालेल्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. देशातली सर्व रुग्णालये, विलगीकरण कक्ष, नमुना...

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं तेराशेहुन अधिक कंपन्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेली संचारबंदी शिथील केल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं तेराशेहुन अधिक कंपन्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सामाजिक सुरक्षित अंतर पाळून...

कोविडविषयी प्रश्न विचारा ट्विटरवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी आज 'कोविड इंडिया सेवा' या संवादात्मक सवेची सुरुवात केली. covid-19 आजारासंदर्भात सर्वसामान्यांना योग्य माहिती पुरवण्यासाठी या सेवेची...

ठाणे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य विभागाने  ठाणे जिल्ह्याचा समावेश  हॉटस्पॉट मध्ये केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी दुकानं...

मध्यप्रदेशात साध्या पद्धतीनं ५ मंत्र्यांचा शपथविधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशात आज राज्यपाल लालजी टंडन यांनी एका छोटेखानी समारोहात पाच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नरोत्तम मिश्रा, तुलसी सिलावत, कमल पटेल, गोविंद सिंग राजपूत आणि...

देशात १८, ६०१ तर राज्यात ४, ६७६ रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या 24 तासात कोविड 19 मुळे 47 जणांचा मृत्यू झाला, तर 1 हजार 336 नवे रुग्ण आढळले. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 601...

राज्यातील ४ जिल्ह्यात १४ दिवसांपासून एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. देशात असे एकूण ६१ जिल्हे असल्याची माहिती...

हापूस गुजरातमध्ये नेण्यासाठी रेल्वे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातला हापूस आंबा गुजरातमध्ये पाठविण्यासाठी येत्या गुरुवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी एक विशेष गाडी धावणार आहे. ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर धावणार असलेली ही...

संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला जाणार नाही – योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहेत. त्यांच्या वडिलांचं आज नवी दिल्ली इथं...