देशभरात मास्क वापरणं अनिवार्य आणि थुंकण्यावर पूर्ण बंदी – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही...
यंदा देशात पाऊस सामान्य राहील असा हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा मान्सून सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली. केरळात नेहमीप्रमाणे १ जूनला...
कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ईएसआय योगदान दाखल करण्यासाठी कालावधी वाढविला
लॉकडाऊन दरम्यान परवानगी असलेल्या खाजगी केमिस्टकडून औषध खरेदीसाठी लाभ
नवी दिल्ली : कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर देशाला अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. बर्याच आस्थापना तात्पुरत्या बंद असून कामगार...
सध्याच्या कोविड -19 संकटानंतर कृषी क्षेत्राच्या निर्यातीला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने चर्चेला केला प्रारंभ
कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या निर्देशानुसार डीएसी आणि एफडब्ल्यू सचिवांनी शेतमालाचे उत्पादक/निर्यातदार संघटनांशी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सचे केले आयोजन
नवी दिल्ली : कोविड -19 या आजाराला आळा घालण्यासाठी घोषित...
जे पी नड्डा यांनी मानले कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरामध्येच राहून टाळेबंदीच्या नियम पाळण्याचे आवाहन केल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले. पंतप्रधान...
देशात कोरोना बाधितांचा आकडा 10 हजारच्या पार
नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या 10 हजार 363 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे की आतापर्यंत 1 हजार 35 रुग्ण बरे झाले असून...
३ मे पर्यंत टाळेबंदी वाढवण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी देशात लागू केलेली टाळेबंदी तीन मे पर्यंत वाढवण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोरोना विषाणू विरुद्ध देशाची लढाई खूप प्रबळपणे पुढे...
देशभरातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन
नवी दिल्ली : घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे यंदा जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, आणि...
टाळेबंदी वाढवल्यामुळे ३ मे पर्यंत सर्व विमान, लोकल, रेल्वेगाड्या रद्द,रेल्वेचं आरक्षणंही स्थगित
नवी दिल्ली : देशव्यापी संचारबंदी 3 मे पर्यंत वाढ झाल्यामुळं भारतीय रेल्वेनं सर्व प्रवासीगाड्यांची वाहतूक ३ मे पर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे ३ मे पर्यंत सर्व एक्स्प्रेस, पॅसेंजर, लोकल,...
पंतप्रधान आणि सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे पंतप्रधान महामहीम गुयेन झुआन फुक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीमुळे उदभवलेल्या परिस्थितीबाबत आणि या आव्हानाचा...










