कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची कंपन्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ओएव्हीएमच्या मदतीने ई-व्होटिंग सुविधा

नोंदणीकृत ईमेलद्वारे सुलभ पद्धतीचे मतदान सुविधा यांच्या माध्यमातून असामान्य सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी नवी दिल्ली : कोविड-19 मुळे सध्या सुरू असलेला देशव्यापी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे कंपन्यांना येणाऱ्या अडचणींची कॉर्पोरेट...

साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेसाठी जीवनावश्यक वस्तू वाजवी दरात आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्यांना दिले आहेत. साठेबाजी, काळा बाजार, नफेखोरी यासारख्या गुन्ह्यांबाबत...

चित्रपट सृष्टीतल्या रोजंदारी करणाऱ्या कामगारांना बॉलिवूडची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी मुळे भरडलेल्या चित्रपट सृष्टीतल्या रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यामध्ये अभिनेता सलमान खानने पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती  चित्रपट कामगार संघटनेचे...

फेक न्यूजवर प्रधानमंत्र्यांनी केले भाष्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ पाच मिनिटे उभे राहण्यासाठी समाज माध्यमावर फिरत असलेल्या बातम्यांवर प्रधानमंत्र्यांनी भाष्य केले आहे. प्रथमदर्शनी मला विवादात ओढण्याचा हा प्रयत्न...

खाजगी प्रयोगशाळांनी कोविड१९ तपासणीसाठी भरमसाठ शुल्क आकारू नये – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी प्रयोगशाळांनी कोविड १९ च्या तपासणीसाठी लोकांकडून भरमसाठ शुल्क आकारू नये यासाठी सरकारने यंत्रणा उभारावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच या...

बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य आता बालभारतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता यावा, यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडिएफ स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध...

व्हॉट्सअप संदेश फॉरवर्ड करण्याच्या नियमांत बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअपचे वापरकर्ते आता वारंवार फॉरवर्ड केले जाणारे संदेश एकावेळी एकाच चॅटवर पाठवू शकणार आहेत. कोविड१९ या आजाराच्या जगभर झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, खोटी माहिती आणि खोट्या बातम्यांचा...

भारत इतर गरजू देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेरियावर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा इतर गरजू देशांना विशेषतः शेजारी देशांना आवश्यकतेनुसार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कोविड १९ची साथ देशात पसरत असताना...

कोविड१९ विरुद्धच्या उपायासंदर्भात सोनिया गांधी यांचं प्रधानमंत्र्यांना पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ विरुद्धच्या लढाईत आवश्यक प्रतिबंधात्मक उपायासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. सरकारने तसेच सरकारी मालकीच्या कोणत्याही कंपनीने दोन वर्षांसाठी...

आयआरसीटीसीकडून चालविल्या जाणाऱ्या ३ गाड्यांच्या फेऱ्या ३० एप्रिल पर्यंत रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान आयआरसीटीसीनं त्यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या ३ गाड्यांच्या फेऱ्या ३० एप्रिल पर्यंत रद्द केल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेस या गाड्यांच्या...