गोव्यातले काजू बोंडू खरेदीदार सिंधुदुर्गाच्या सीमेलगत येऊ लागले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यातले काजू बोंडू खरेदीदार कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत दोडामार्ग तालुक्यात येऊ लागले आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाल्यानं  शेतकऱ्यांनी गोळा केलेले  काजू बोंडू पडून...

कोविड१९ विरुद्धच्या आपण सर्व एकजूट आहोत – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ या भयंकर साथीविरुद्धच्या लढ्यात कुणीही एकटं नाही, आपण सर्व एकजूट आहोत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपली एकजूट दाखवण्यासाठी सर्व देशवासियांनी येत्या रविवारी,...

कोविड१९ विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल प्रणालीचा वापर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात  कोरोना रुग्णांची संख्या ४०० वर गेली असल्यामुळे राज्य सरकारनं कोविड१९ विरुद्ध लढण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करायला सुरुवात केली आहे. या प्रणालीनुसार नागरिक घरी बसल्या आपल्या...

प्रधानमंत्र्यांनी केली पीएम-केअर्सची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अचानक उद्भवलेल्या कोविद-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी नरेन्द्र मोदी यांनी पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव...

भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना लवकरच लंडनला सोडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना पोहोचविण्यासाठी ४ ते ७ एप्रिल दरम्यान एअर इंडिया विशेष विमानानं उड्डाण करणार आहे. दिल्ली आणि मुंबईहून ही विमान या प्रवाशांना लंडनला सोडतील.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जेष्ठ नागरिक मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ नागरिकांमधील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जेष्ठांनी घरीच थांबावं, घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांच्या किंवा अभ्यागतांच्या भेटी घेणं टाळावं....

सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून प्रधानमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधितांवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत देशभरातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीदरम्यान राज्या-राज्यांमध्ये येणाऱ्या...

नवी दिल्लीत झालेल्या मेळाव्यात कोकणातले २०० जण सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक मेळाव्यात कोकणातले २०० जण सहभागी झाले होते, अशी माहिती प्रशासनाला मिळाल्याचं कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी सांगितलं आहे....

प्रधानमंत्र्यांनी रामनवमीनिमीत्त देशातल्या जनतेला दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामनवमीनिमीत्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शासकीय नियम आणि संचारबंदीचे आदेश पाळत लातूर इथल्या पुरातन राममंदिरात आज श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला. देवळाचे...

खोट्या बातम्या थांबवण्यासाठी गृहमंत्रालय तयार करणार वेबसाइट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खोट्या बातम्यांचा प्रसार थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. केंद्रशासन या कामासाठी एक वेबसाईट बनवणार असून यामुळे खोट्या...