मास्क हॅन्ड सॅनिटायझरचे साठे मुंबई पोलीसांनी केले जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत तीन ठिकाणी धाड घालून पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपयांचे मास्क आणि सात लाख रुपयांचं हॅन्ड सॅनिटायझर जप्त केलं. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली...

संचारबंदीच्या काळात विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा गोंदिया पोलीसांनी केला जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोंदियात संचारबंदीच्या काळात मद्य विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा आज पोलिसांनी जप्त केला. सुमारे २ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा हा मद्यसाठा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोंदिया...

संचारबंदीचं कठोर पाऊल देशवासियांच्या हितासाठीच – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात वावरताना एकमेकापासून अंतर राखणं हाच कोविड-१९च्या प्रसाराला आळा घालण्याचा सर्वोत्तम मार्ग असून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं लक्ष्मणरेषा पाळणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री...

गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी पीएम-केअर्स या निधीची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी काल पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा केली. देशात अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर...

थेट प्रवेशासाठी भारतीय स्पर्धा आयोगाने नमूना एक (फॉर्म I ) मधील मार्गदर्शक सूचनांमध्ये केल्या...

नवी दिल्‍ली : सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाने थेट प्रवेशासाठीचे बदल अंतर्भूत करण्याच्या उद्देशाने नमूना एक (फॉर्म I) मधील मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा केल्या आहेत. स्पर्धा कायदा 2002 (अधिनियम)च्या कलम 6(2) आणि...

देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील

नवी दिल्‍ली : कोविड-19 जागतिक साथीच्या रोगामुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या आज तिसऱ्या दिवशी, भारतीय रेल्वे आपल्या मालवाहतूक सेवेच्या माध्यमातून देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सर्व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती...

कामगारांना स्थलांतरित होण्यापासून रोखण्याचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा उद्योग आणि व्यापारी संघटनांना सल्ला

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी समाजात दोन व्यक्तींदरम्यान सुरक्षित अंतर राखण्याचा सामाजिक संदेश पसरविण्यासाठी मदत करण्याचे केले आवाहन नवी दिल्‍ली : कोविड-19 प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या संकटकालीन आणि तणावाच्या घडीला कर्मचारी आणि...

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने ५ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर हायवे...

जीवनावश्यक वस्तुंची थेट विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन करत...

मालवाहतूक गाड्यांच्या फेऱ्या नियमित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरु असताना जनतेला जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवड्याचा सामना करावा लागू नये यासाठी विभागाच्या वतीनं मालगाड्यांच्या फेऱ्या नियमित होत आहेत. गेल्या ४ दिवसात जवळपास...