कोरोनाबाधित ७१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२९ वर पोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. यात ४७ परदेशी नागरिक आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ या...

देशाची अर्थव्यवस्था भक्कम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या व्याजदरात कपातीच्या निर्णयाचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी स्वागत केलं आहे. बँकेनं कमी केलेल्या व्याजदराचा ग्राहकांना लवकरात लवकर लाभ व्हावा, अशी अपेक्षा...

नितीन गडकरींकडून पंतप्रधान कक्षाला मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रस्ते वाहतूक आणि राज्यमहामार्ग मंत्री नितीन गडकरी आपलं एक महिन्याचं वेतन पंतप्रधान मदत कक्षाला देणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी यासंकटावर मात करण्यासाठी मदत करावी...

कोविड – 19 चा मुकाबला : सीआरपीएफने पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला 88.81 कोटी रुपयांचे...

सीआरपीएफच्या कर्मचार्‍यांनी पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीत एक दिवसाच्या पगारामध्ये नम्र योगदान देण्याचे ठरविले आहे. कोविड -19 प्रसाराच्या या कठीण काळात आपल्या राष्ट्राशी ठामपणे उभे राहण्याचे आम्ही कर्तव्यपूर्वक वचनबद्ध आहोत:...

जनतेपर्यंत अचूक आणि खरी माहिती पोहोचावा – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळी आपल्या मंत्रालयाशी संबधित ३५० हून अधिक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संकटाच्या या परिस्थितीत प्रसार माध्यमं आणि...

पथकर वसुली तूर्तास स्थगित केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या पथकर नाक्यांवरची कर वसुली कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तूर्त स्थगित केली आहे. यामुळं वेळेची बचत आणि सेवांमध्ये अधिक गती येणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि...

राहुल गांधींकडून केंद्र सरकारचे कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांसाठी केंद्र सरकारनं घोषित केलेलं आर्थिक पॅकेज म्हणजे  योग्य वेळी, योग्य दिशेनं उचललेलं पाऊल आहे, अश्या शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साधेपणाने साजरे करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू आहे. लोकांनी गर्दी करू नये, घरीच रहावं, असं आवाहन सरकार तर्फे केलं जात आहे....

मद्यनिर्मिती कंपन्यांना सॅनिटायझर निर्मितीची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशातल्या ५०० हून अधिक मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना आणि साखर कारखान्यांना सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली आहे. त्यांना पुरेशा प्रमाणात इथेनॉल मिळावं यासाठी येणारे दूर...

घरातूनच नमाज अदा करण्याचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मुस्लीम बांधवांनी जुम्मा आणि ईतर सर्व नमाजी मस्जीद ऐवजी घरूनच अदा कराव्यात असं आवाहन दिल्लीच्या जामा मस्जीदचे शाही ईमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी केलं...