शीघ्र नसलेल्या याचिकांच्या सुनावणीसाठी 50 हजार रुपयांचा दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीघ्र गतीच्या सुनावणी वगळता इतर वकील किंवा याचिकाकर्त्यांच्या सुनावणी आल्यास दंड आकारला जाईल, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शंभरहून अधिक याचिकांचे अर्ज आज सोमवारीच...
ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी "महावितरणला" दिले आहेत. ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी...
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्यात आलं आहे. दुपारी लोकसभेत कुठल्याही चर्चेशिवाय वित्त विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यानंतर अधिवेशन संस्थगित करण्यात आलं...
शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून अभिवादन
मुंबई : शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांनी मंत्रालयात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी...
अयोध्येत राम मंदिर बांधकामाला आज सुरुवात झाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदिरात आज बांधकामाला सुरुवात झाली. त्यापूर्वी आज सकाळी विशेष प्रार्थनंनेतर मंदिरातली मूर्ती दुस-या ठिकाणी हलवण्यात आली. मंदिराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत रामाची मूर्ती तात्पुरत्या...
राज्यभर पूर्णपणे संचार बंदी लागू, आंतरजिल्हा प्रवासावरही निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यभर पूर्णपणे संचार बंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय आंतर जिल्हा वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर...
शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, रुपयानेही गाठला ऐतिहासिक तळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांना आजपर्यंतचे सर्वाधिक नुकसान आज सोसावे लागले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज तब्बल ३ हजार ९३५ अंकांनी कोसळून २५ हजार ९८१...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
हा प्रसार रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव...
आंध्र प्रदेशात जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशात जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरे तसेच गाव खेड्यांत रस्ते ओस पडले आहेत.
प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच क्षेत्रातल्या नागरिकांनी घरी राहणे पसंत...
कोरोना विषाणु बाधितांची संख्या ३२४
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणु बाधितांची संख्या आता ३२४ झाली आहे. यातले ४१ परदेशी नागरिक आहेत.
आतापर्यंत २४ रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. आजाराला ४ जण...











