रेल्वे किंवा बसने गावी जाण्याची घाई करु नये – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कामधंद्यानिमित्त परगावी राहणाऱ्यांनी घाबरून आपापल्या गावी रेल्वे किंवा बसने जाण्याची घाई करु नये, आहेत तिथेच रहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रवासात या...

नेपाळ इथ यात्रेसाठी गेलेल्या ४० जणांना यात्रा अर्धवट सोडून यावे लागले परत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालना तालुक्यातून नेपाळ इथ यात्रेसाठी गेलेल्या ४० जणांना यात्रा अर्धवट सोडून परत यावे लागलं. जालना तालुक्यातल्या सिरसवाडी गावातून, खरपुडीतून, हिवरा रोषणगाव, इंदेवाडी आणि जालना शहरातून...

कोरोना संसर्गाची भिती सर्व राज्यांना सारखीच – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाची भिती सर्व राज्यांना सारखीच असल्यानं त्याच्या प्रतिबंधासाठी केंद्र आणि सर्व राज्यांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल सर्व...

संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्ली मेट्रो सेवा बंद ठेवायचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्ली मेट्रो सेवा बंद ठेवायचा निर्णय दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळानं घेतला आहे. जनतेला घरी राहण्यासाठी तसंच...

कोरोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षांवरील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षांवरील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घातल्यानं कायद्यातल्या कोणत्याही तरतूदींचं उल्लंघन होत नसल्याचं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काल राज्यसभेत सांगितलं. काँग्रेसचे खासदार आनंद...

चेन्नईमधे समुद्र किनारे बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईमधे समुद्र किनारे बंद करण्यात आलेत. आज दुपारी तीन वाजल्यापासून अनिश्चित कालावधीसाठी बंद झालेल्या किना-यांमधे मरीना बीच, एलिट बीच, तिरूवनमायुर आणि पलवक्कम या समुद्र किना-यांचा...

कोरोना विषाणूच्या लढाईमधे सर्वांची जबाबदारी असून या संसर्गाच्या विरोधात प्रत्येकानं आपली भूमिका पाळायची आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या लढाईमधे सर्वांची जबाबदारी असून या संसर्गाच्या विरोधात प्रत्येकानं आपली भूमिका पाळायची आहे, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. जम्मू-कश्मीर राज्यातल्या उपायांची...

येस बँक प्रकरणासंबंधित नरेश गोयल सक्तवसूली संचालनालयासमोर हजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळा प्रकरणासंबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आज सक्तवसूली संचालनालयासमोर हजर झाले. तपास अधिका-यांनी त्यांचा जबाब नोंदवला असल्याचं अधिका-यांनी सांगितलं. जेट...

जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात उद्या पाळण्यात येणाऱ्या जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री १२ पासून ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वेची लांब पल्ल्याची कोणतीही प्रवासी गाडी सुटणार नाही. उद्या सकाळी...

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष – रामविलास पासवान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरचे दर सरकारनं आखून...