घरात रुग्णांच्या विलगीकरणाबाबत गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा प्रसार करावा – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरात रुग्णांच्या विलगीकरणाबाबत गृहमंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा प्रसार करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. लोकांनी महत्त्वपूर्ण माहिती वाचावी असं...

मास्क आणि सॅनीटायझरचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने चेहऱ्यावर लावायचे मास्क आणि सॅनीटायझरचा समावेश, येत्या ३० जूनपर्यंत जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखावा तसेच त्यांचे उत्पादन आणि पुरवठा...

कोरोना विषाणुपासून बचावासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, जर तुम्हाला...

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाची राज्यपालांकडे लेखी तक्रार केली आणि बंगळुरूमध्ये ठेवलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांना...

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासण्या आणि उपचार विशेष तज्ञांकडून करुन घेऊ शकतात- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वय वर्षे 75 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासण्या आणि उपचार विशेष तज्ञांकडून करुन घेऊ शकतात, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी लोकसभेत...

इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्काराकडून ७ शहरांमध्ये विलगीकरणाची व्यवस्था

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्कारानं देशातल्या ७ शहरांमध्ये किमान ४०० लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली. येत्या...

तमीळनाडूमध्ये १५ जून पासून जनगणना सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तमीळनाडूमध्ये येत्या १५ जून पासून घरांची यादी आणि गणना करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती तमिळनाडूचे महसूल मंत्री आर.बी. उदयकुमार यांनी दिली आहे. ते काल...

पंतप्रधान मोदींची ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यासोबत दूरध्वनीवरून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हवामान...

राष्ट्रीय लोकसंख्या सुची अद्यायावत करताना कोणालाही संशयास्पद मानले जाणार नाही- अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकसंख्या सुची अद्यायावत करताना कोणत्याही नागरिकाला डी अथवा संशयास्पद असा शेरा दिला जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. या दरम्यान,...

मोबाईलवरून तिकीटं आरक्षित करणं शक्य असल्यानं आता खाजगी एजंटची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे प्रवाशांसाठी तिकीटं आरक्षित करण्याच्या प्रक्रियेत खाजगी विक्रेते आणि एजंटना मज्जाव करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीत आहे. जनतेला मोबाईलवरून तिकीटं आरक्षित करणं शक्य असल्यानं आता...