राज्यसभेच्या उमेदवारांच्या निवडीसाठी भाजपची बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा,...

आशियाई बाजारपेठेत तेलाच्या किंमतीत सहा टक्क्यानं वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत काल दिवसभरात मोठी घसरण झाल्यानंतर आज आशियाई बाजारपेठेत तेलाच्या किंमतीत सहा टक्क्यानं वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रेंट क्रूडच्या किंमतीत 6 पूर्णांक...

ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे बर्मिंगहॅम इथं सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत भारताच्या आव्हानाची सुरूवात पी व्ही सिंधु करणार आहे. माजी रौप्यपदक...

खेळाडूंना विविध सवलती देण्यासाठी सरकारनं एका समितीची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या खेळाडूंना विविध सवलती देण्यासाठी सरकारनं एका समितीची नियुक्ती केली आहे. या खेळाडूंना सराव, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला सहभाग यासाठी किती रजा द्यावी, परिविक्षा...

गर्भपातासाठी असलेली २० आठवड्यांची मर्यादा वाढवून २४ आठवडे करणारं विधेयक लोकसभेत मांडलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भपातासाठी असलेली २० आठवड्यांची मर्यादा वाढवून २४ आठवडे करणारं विधेयक ३ मार्च रोजी सरकारनं लोकसभेत मांडलं. तत्पूर्वी गेल्या वर्षी सरोगसी नियमन विधेयक जुलै २०१९ मध्ये...

येस बँक घोटाळाप्रकरणी मुंबईत सात ठिकाणी छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळाप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयनं काल मुंबईत सात ठिकाणी छापे घातले, तसंच येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, त्याची पत्नी बिंदू आणि मुली रोशनी,...

पंतप्रधान आवास योजना एक क्रांतिकारी योजना – सुजय विखे पाटील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान आवास योजना एक क्रांतिकारी योजना असून अनेक वर्षांपासून घरकुला पासून वंचित राहिलेल्या समाज घटकातील शेवटच्या घटकांसाठी ही योजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे असं प्रतिपादन...

मेरी कोमसह तीन भारतीय मुष्टियोद्ध्यांचा टोकियो ऑलिंपिकसाठीचा प्रवेश निश्चित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय मुष्टियोद्धा अमित पांघल हा ५२ किलो वजनी गटात पहिल्यावहिल्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेसाठी पात्र ठरला आहे तर ६३ किलो वजनी गटात मनिष कौशिक काल अम्मान इथं...

रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. चांगल्याची वाईटावर मात आणि वसंत ऋतुचं आगमन या दृष्टीनं या सणाला महत्व आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद...

कोरोना विषाणू संसर्गावरच्या उपाययोजनांचा केंद्रिय मंत्रिमंडळ सचिवांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल नवी दिल्लीत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या...