जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर आज खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात कटक इथं जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर आज आंतरविद्यापीठीय खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिग द्वारे या स्पर्धेचं उद्धाटन करतील....

राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती , प्रधानमंत्री यांच्याकडून जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीचं पर्व प्रत्येकाच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सौहार्द...

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये होणार शैक्षणिक देवाण-घेवाण; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये शैक्षणिक देवाण-घेवाण होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. दिल्ली सचिवालयात श्री. सामंत यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण...

एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार आहे. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांना पक्षाचा पाठिंबा नसल्याचेही...

सीएए, एनपीआरला राज्य सरकारचा पाठिंबा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात भीती बाळगू नये असं आवाहन करत या कायद्याला विरोध नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र...

आज महाशिवरात्रीचा सण देशभर साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर महाशिवरात्री साजरी केली जात आहे. यानिमित्त भगवान शंकराचे भक्त शिवपूजा करतात. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं काशी विश्वनाथाच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक पोचले आहेत. अलाहाबादमधे संगमात...

श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला चार वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सुरु केलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त करू शकतील असे ग्राम समूह विकसित...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीत संरक्षण, सुरक्षा आणि व्यापार या मुद्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीची देश उत्सुकतेनं वाट पाहत असून, या भेटीमुळे दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची तसंच जागतिक सामरिक भागीदारी अधिक...

केंद्र सरकार केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण करणार स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण स्थापन केलं जाईल, अशी घोषणा केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. ते काल नवी...

बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं एस जयशंकर यांच्या हस्ते उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं उद्धाटन काल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं. या महोत्सवासाठी भारतानं तीन चित्रपट आणि एका माहितीपटाची निवड केली आहे. बर्लिन...