रालोआ सरकारनं घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुस-या कार्यकाळातल्या सुरुवातीच्या काही महिन्यांमधे आपल्या सरकारनं घेतलेल्या रालोआ सरकारनं गेल्या आठ महिन्यात घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्लीत...
उमेदवारांविरोधातील फौजदारी गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल झालेल्या एका अवमान याचिकेवर...
बिमस्टेकच्या अंमली पदार्थ तस्करीविरोधी परिषदेचं उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांसाठी अंमली पदार्थ तस्करी विरोधात दोन दिवसीय परिषदेचं उद्धाटन गृहमंत्री अमित शाह नवी दिल्ली इथं करणार आहेत.
अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोनं या परिषदेचं आयोजन...
‘ऑरगॅनिक फूड फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील ८ दालने; २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत प्रदर्शन
नवी दिल्ली : सेंद्रीय शेती संबंधित उद्योग करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने 21 ते 23 फेब्रुवारी 2020 पर्यंत...
सुरक्षित व प्रभावी कीटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध होणार
कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० ही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या विधेयकामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध होणार असून देशात सेंद्रिय कीटकनाशकांना चालना मिळेल,अशी माहिती, माहिती...
मुंबईत आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोना विषाणू बाधित भागातून मुंबईत आलेल्या ४१ प्रवाशांपैकी ४० जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ट्विटरवर ही माहिती...
कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग निर्माण करा- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कुशल, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग बँकिंग संस्थांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी असं राष्ट्रपती रामनाथ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी तिस-यांदा सत्तारुढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 62 जागा जिंकून आम आदमी पार्टीनं तिस-यांदा सत्ता संपादन केली आहे. भाजपानं आठ जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आप आणि केजरीवाल यांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेनं विकासाला मत दिलं असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पार्टी आणि अरविंद...
लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दोन मार्चपर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 2020-21 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पूर्ण झाल्यावर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दोन मार्चपर्यंत तहकूब झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...











