जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 2020 च्या हिवाळी सत्रासाठी हजारो विद्यार्थ्यांनी केली नाव नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2020 च्या हिवाळी सत्रासाठी हजारों विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसंच इतर अनेक नोंदणी प्रक्रियेत आहेत, असं दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्रशासनानं सांगितलं आहे. विद्यार्थ्याच्या हितासाठी...

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी, १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २९ कांस्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो-इंडिया युवा क्रीडास्पर्धांच्या चौथ्या दिवशी आज केरळच्या प्रिसिलिया डॅनिलयनं २१ वर्षाखालच्या मुलींच्या गटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तर मुलांच्या...

श्रीनगर –जम्मू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येनं वाहनं अडकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मिर खोरं आणि जम्मूच्या पर्वतीय क्षेत्रात ताज्या हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. श्रीनगर विमानतळावरही विमान सेवाही यामुळे प्रभावित झाली आहे. जवाहर बोगद्याजवळ काल रात्री जोरदार...

जम्मू-कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात उडालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिजबूल कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाले असून, घटनास्थळावरुन शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हिबूल कमांडर...

ऑस्ट्रेलियात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महिला टी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पंधरा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महिला टी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज १५ सदस्यांचा संघ जाहीर केला. पश्चिम बंगालची फलंदाज रिचा घोष हा...

नागरिकत्व सुधारित कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यातही आहे कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यासाठी आहे, कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, असं ठाम प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. कोलकाता इथं रामकृष्ण मिशनच्या...

महाराष्ट्रात नागपूर इथं सीएनजी स्थानकाचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नागपूर इथं दुस-या सीएनजी स्थानकाचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं. वाडी इथल्या रॉमॅट इंडस्ट्रीजनं स्थापन केलेलं...

दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी कालपासून मतदान अभियान सुरु केलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावं म्हणून दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकांच्या सहभागासाठी कालपासून मतदान अभियान सुरु केलं आहे. लोकसभा निवडणुकीत  विधानसभेच्या ३० जागांवर सर्वात...

गोव्यातल्या महिला उद्योजकांसाठी ‘यशस्विनी’ योजनेची सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यातल्या महिला उद्योजकांसाठी केंद्रीय महिला, बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी काल ‘यशस्विनी’ योजनेची सुरुवात केली. पणजीजवळ तालीगावातल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम इथं झालेल्या...

घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी म्हटलं आहे. ते काल बंगळुरु...