भारत आणि श्रीलंके दरम्यान होणाऱ्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना गुवाहाटी इथं उद्या होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंके दरम्यान होणाऱ्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आसाम राज्यातल्या गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियममध्ये आज होणार आहे.
दुखापतीमुळे दीर्घ काळ संघाबाहेर राहणार्या जसप्रित बुमराह...
आसाममधल्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात गेंड्यांची शिकार करण्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १४ आसाम मधल्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात गेल्या वर्षी गेंड्यांची शिकार करण्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या वर्षी अशाप्रकारच्या केवळ ३ घटनांची नोंद झाली. ही...
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पुन्हा एकदा चौकशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पुन्हा एकदा चौकशी केली.
काही कोटी रुपयांच्या कथित विमान घोटाळ्यामुळे एअर इंडियाला झालेला तोटा आणि...
गेल्या पाच वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केली उल्लेंखनीय कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या पाच वर्षात घेतलेल्या प्रमुख घोरणात्मक निर्णयांमुळे २०१९ या वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं उल्लेंखनीय कामगिरी केली आहे. वर्ष २०१८-१९ या कालावधीत अंदाजे...
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या यशावर भारताची यशोगाथा अवलंबून असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवभारताच्या निर्मितीसाठी अभिनव तंत्रज्ञान आणि त्याचा प्रसार करण्याच्या दृष्टीने तर्कशुद्ध विचारधारा अंगीकारणं आवश्यक आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते बंगळुरु...
भारताचा परकीय चलनसाठा आजवरच्या सर्वोच्च पातळीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या परकीय चलन साठ्यात २७ डिसेंबर २०१९ रोजी संपलेल्या आठवड्यात दोन अब्ज ५ कोटी २० लाख डॉलर्सची वाढ होऊन, तो ४५७ अब्ज अमेरिकन डॉलर्स या...
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २४ जानेवारीला पोटनिवडणूक
नवी दिल्ली : श्री. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 24 जानेवारी 2020 ला पोट निवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
मागीलवर्षी 24 ऑक्टोबरला...
हवाई संरक्षण कमांड तयार करण्यासाठीचा प्रस्ताव ३० जूनपर्यंत तयार करण्याचे,संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दलाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय आणि एकात्मता निर्माण व्हावी यासाठी, कालबद्ध शिफारसी देण्याचे निर्देश संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सर्व दलांच्या प्रमुखांना दिले आहेत....
रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी रेल्वेचा 139 हा एकत्रित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकांचं रेल्वेन 139 या एकाच क्रमांकात एकत्रीकरण केलं आहे.
सध्याच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांच्या...
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केला....