जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत कोल्हापूरइथले जवान जोतिबा चौगुले शहीद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या उंबरवाडी इथले जवान जोतिबा चौगुले शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात...

महाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली :  केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे  नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत...

मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून रवी मित्तल यांनी कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून रवी मित्तल यांनी कार्यभार स्वीकारला. श्री. मित्तल हे १९८६ च्या बिहारमधील तुकडीतले भारतीय प्रशासन सेवेतले अधिकारी आहेत. त्यांनी अमित...

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर याला दिल्लीतल्या न्यायालयानं दोषी ठरवलं. या खटल्यातला दुसरा आरोपी शशी सिंग याला मात्र न्यायालयानं निर्दोष ठरवलं. येत्या...

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी शांततेत मतदान

नक्षलप्रभावित पाच मतदारसंघांमधे 66 टक्क्यांहून अधिक मतदान नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार पडलं. धनबाद, देवघर, गिरिदिह आणि बोकारो  या चार जिल्ह्यांत विखुरलेल्या १५...

नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्याच्या विरोधातला हिंसाचार आणि आंदोलनं दुर्देवी आणि उद्विग्न करणारी असल्याची प्रधानमंत्र्यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात होत असलेली हिंसक निदर्शनं दुर्देवी आणि अत्यंत वेदनादायक आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वादविवाद, चर्चा तसंच मतभेद व्यक्त करणं...

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सर्व संबंधितांशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन यांनी नवी दिल्लीत दुसरी अर्थसंकल्पपूर्व सल्लागार बैठक घेतली. आणि आर्थिक क्षेत्रातले विविध भागधारक या बैठकीला उपस्थित होते. आगामी वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मांडायच्या...

पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजची भारतावर आठ गडी राखून मात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियम झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, वेस्ट इंडिजनं शाई होप आणि शिमरॉन हेटमायर यांच्या दमदार खेळीच्या...

पाकिस्तानविरोधात १९७१च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचा आज स्मृतीदिन अर्थात विजय दिवस

पाकिस्तानविरोधात १९७१च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचा स्मृतीदिन अर्थात विजय दिवस आज देशभरात उत्साहानं साजरा होत आहे. या युद्धात शहीद झालेल्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. १९७१ साली आजच्याच दिवशी पाकिस्तानचे...

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना शांतता राखण्याचं केलं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना हिंसा सोडून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. काल कोलकाता इथं राजभवनात बातमीदारांशी बोलताना धनखर यांनी राजकीय पक्षांना...