लखनौमध्ये ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लखनौ इथं सुरु असलेल्या ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. कालपासून सुरु झालेल्याया परिषदेचं उद्धाटन...

परराष्ट्र धोरणात भारतानं नेहमीच आपलं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता जपली असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र धोरणात भारतानं नेहमीच आपलं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता जपली आहे, असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितलं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय...

देशाची आर्थिक स्थिती खालावत असून वाढ खुटंली असल्याची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची आर्थिक स्थिती खालावत असून, वाढ खुटंली असल्याची टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या आज नवी दिल्ली इथं काँग्रेस खासदारांच्या बैठकीत बोलत...

लहान मुलांच्या अश्लील चित्रफीत बनवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची केंद्र सरकारची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांच्या अश्लील चित्रफीत बनवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची घोषणा केंद्र सरकारनं राज्यसभेत शून्य प्रहरात केली. याबाबत पॉस्को कायद्यात विशेष बदल करण्याची माहिती महिला आणि बालकल्याणमंत्री...

बांग्लादेशाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेचा संघ,भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केला जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांग्लादेशाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेसाठीचा संघ, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केला.सलामीवीर शिखर धवनला गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघातून वगळलं आहे. धवन ऐवजी संजू सॅमसन याचा संघात समावेश...

केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगाल आणि ओदिशाला केंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगालला ४१४ कोटी ९० लाख आणि ओदिशाला ५५२ कोटी रुपये दिले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद...

एस.पी.जी.(SPG) अर्थात विशेष संरक्षण गट दुरुस्ती विधेयक २०१९ लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एस.पी.जी.(SPG) अर्थात विशेष संरक्षण गट दुरुस्ती विधेयक २०१९, लोकसभेत मंजूर झालं. प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकार निवासस्थानी राहणर्‍या त्यांच्या निकटच्या कुटुंबियांना एस.पी.जी.(SPG) सुरक्षा देण्याची तरतूद या...

ई – सिगारेट बंदी विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई-सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकानुसार ई-सिगारेट्सचं उत्पादन, खरेदी-विक्री, वाहतूक, साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. यापैकी काहीही करणा-याला...

परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ते नवी...

नवी दिल्लीत ‘डेफकॉम इंडिया 2019’ दोन दिवसीय परिषदेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत ‘डेफकॉम इंडिया 2019’ ही दोन दिवसीय परिषद सुरु झाली. तिन्ही सैन्यदलात उत्तम परस्पर संवाद सुविधा व्हावी यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे....