भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन सीईओ म्हणून पंकज कुमार यांची नियुक्ती

नवी दिल्ली : आधार अर्थात, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन सीईओ म्हणून पंकज कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1987 च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं...

30.11.2016 रोजी मंजूर केलेल्या पुनर्वसन पॅकेजमधे 5,300 विस्थापित कुटुंबांचा समावेश करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरसाठी पंतप्रधानांच्या विकास पॅकेज 2015 अंतर्गत पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर आणि छांब मधल्या विस्थापित कुटुंबांसाठी मंत्रिमंडळाने 30.11.2016 रोजी मंजूर केलेल्या पुनर्वसन पॅकेजमधे 5,300 विस्थापित...

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला असून त्यांच्या विरुद्ध दाखल अवमान प्रकरण कायमचं बंद करण्यात आलं आहे. 'चौकीदार...

डिसेंबरमध्ये येस बँकेला १८ हजार ६५४ कोटींचा तोटा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडित कर्जांमुळे डिसेंबरच्या तिमाहीत येस बँकेला १८ हजार ६५४ कोटींचा तोटा झाल्याचं स्पष्ट झाले आहे. बुडित कर्जांमुळे एकूण ४० हजार ७०९ कोटी रुपयांचं नुकसान बँकेला सहन...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सेना हा भारतमातेचा अभिमान विषय आहे अस म्हणत प्रधानमंत्र्यांनी जवानांचा अतुलनीय त्याग आणि शौर्य...

उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही सुरक्षित होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही लवकरच सुरक्षित होणार आहे. हे खाद्यपदार्थ कधी तयार केले आणि ते कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहेत अशी पाटी लावणे विक्रेत्यांना जूनपासून बंधनकारक होणार...

स्पुतनिक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका सरकारी समितीनं वर्धक मात्रेसाठी स्पुतनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी DCGI म्हणजे भारतीय औषध नियामक मंडळाकडे...

३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस

नवी दिल्ली : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हा दिवस भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी देशभरात लाखो...

स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी खेड्यातल्या जनतेबरोबर काम करावं : राष्ट्रपती रामनाथ...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाप्रमाणेच विद्यापीठ सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते सिक्कीम विद्यापीठाच्या ५ व्या पदवीदान समारंभात...

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले पी व्ही सिंधूचे अभिनंदन

नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचे अभिनंदन  केले आहे. "विलक्षण गुणवत्तेच्या पी व्ही सिंधूने जगात भारताची मान पुन्हा एकदा...