पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीला, उपराष्ट्रपतींनी दिले एक महिन्याचे वेतन
नवी दिल्ली : देशात पसरलेल्या कोविड- 19 महामारीला रोखण्यात सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना बळकटी देण्यासाठी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम.वेंकय्या नायडू यांनी एक महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीत आज जमा...
जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्यापही संपुष्टात नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्याप संपुष्टात आलं नसल्याचं जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं आहे.
ते गंदरबाल आणि हंदवाडा इथं पोलिस दरबार कार्यक्रमात...
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यांचा महिला आणि बाल...
नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या राज्ये आणि जिल्ह्यांचा केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव करण्यात येणार...
देशातल्या ७५०० व्या जनौषधी केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या होणाऱ्या जनौषधी दिवस समारोहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे. यावेळी ते देशातल्या ७ हजार ५०० व्या जनौषधी केंद्राचे लोकार्पण करणार...
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २२ ते २४ एप्रिलदरम्यान उदगीर इथं होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत. लातूर जिल्ह्यात होणारं हे पहिलं...
देशाच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी नागरिकांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रामनवमीच्या निमीत्तानं गुजरातमधल्या जुनागढ इथल्या उमिया माता मंदीराच्या...
ई गव्हर्नन्स 2019 विषयी 22 व्या राष्ट्रीय परिषदेचे 8 आणि 9 ऑगस्ट रोजी शिलाँगमध्ये...
नवी दिल्ली : प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि मेघालय सरकारच्या मदतीने ई गव्हर्नन्स 2019 विषयीच्या 22 व्या राष्ट्रीय परिषदेचे 8 आणि...
जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्यानं स्थापन केलेल्या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेला भारताचा नकाशा प्रकाशित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्यानं स्थापन केलेल्या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या भारताचा नकाशा केंद्र सरकारनं प्रकाशित केला आहे. नविन आराखड्यानुसार या नविन नकाशात २८ राज्य...
15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक
नवी दिल्ली : 15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक नवी दिल्लीत झाली. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य तसेच सल्लागार परिषदेचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
वस्तू आणि सेवा कर परिषदेशी...
सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेकडून कान्स इथे भारताचा बौद्धीक संपदा मार्गदर्शक सूची सादर
नवी दिल्ली : सेवा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्मात्याची सृजनशीलता आणि कल्पकता यासंदर्भातल्या उल्लंघनापासून सुरक्षितता देण्यासाठी सरकार कटिबद्ध असलयाचे वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी या उद्योग क्षेत्राला दिलेल्या संदेशात म्हटले...









