नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ वर राष्ट्रपतींची मोहोर / विधेयकाचं कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयाकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकाचं रूपांतर आता कायद्यात झालं आहे. जारी झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर काल...

दिल्लीतील अनधिकृत वसाहतीत राहणाऱ्या 40 लाख रहिवाशांना मालकी किंवा तारण/हस्तांतरण अधिकार/मान्यता द्यायला केंद्रीय ...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीतील अनधिकृत वसाहतीत राहणाऱ्या 40 लाख रहिवाशांना मालकी किंवा तारण/हस्तांतरण अधिकार/मान्यता द्यायला मंजुरी दिली. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी संसदेच्या पुढील अधिवेशनात...

नद्या स्वच्छता हे अभियान म्हणून हाती घेतले जाईल – शेखावत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 मध्ये, स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर हे अभियान जनचळवळ बनले त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली गंगा नदी आणि...

रेल्वेच्या जागांवर असलेल्या बेवारशी वाहनांविरोधात रेल्वे पोलिसांची ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ मोहीम

नवी दिल्ली : रेल्वे विभागाच्या सर्व जागा, परिसर आणि वाहनतळांवर ठेवलेल्या बेवारशी वाहनांचा तपास करण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ असे या मोहिमेचे...

संरक्षण, सुरक्षा, संपर्क आणि व्यापारासह अनेक क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत करण्याचा भारत आणि इंडोनेशियाचा निर्धार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सुरक्षा, संरक्षण, व्यापार आदी क्षेत्रात संबंध आणखी दृढ व्हावेत या अनुषंगानं  परराष्ट्रीय व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री रत्नो मरसुदी यांच्यात...

एस.पी.जी.(SPG) अर्थात विशेष संरक्षण गट दुरुस्ती विधेयक २०१९ लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एस.पी.जी.(SPG) अर्थात विशेष संरक्षण गट दुरुस्ती विधेयक २०१९, लोकसभेत मंजूर झालं. प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकार निवासस्थानी राहणर्‍या त्यांच्या निकटच्या कुटुंबियांना एस.पी.जी.(SPG) सुरक्षा देण्याची तरतूद या...

पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी प्रतिबद्ध असल्याची सरकारची ग्वाही

नवी दिल्ली : पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही पोलाद तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. ते नवी दिल्ली इथे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय जस्त...

देशभरात जेनेरिक औषधांची 5440 दुकाने कार्यरत

नवी दिल्ली : प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेंतर्गत देशभरात एकूण 5440 दुकाने कार्यरत असून त्यामधून लोकांना परवडण्याजोग्या दरात औषधांची विक्री केली जात आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 840 दुकाने असून त्याखालोखाल...

एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं, एअर इंडियाला विमान नियम १९३७चं पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्यामुळे प्रवाशाचा कोसळून मृत्यू...

स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांचा ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : अमेरिकेतल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान काल पंतप्रधानांना हा...