जेएनयू हिंसाचार प्रकरणी गृहमंत्रालयानं मागवला अहवाल, विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सायंकाळी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना चौकशीचे निर्देश दिले....
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूषवले 46 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्षपद
21 वे शतक हे भारताचे शतक असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षात प्रत्येक भारतीयाला दिला - अमित शहा
नवी दिल्ली : 21 वे शतक हे भारताचे शतक आहे, हा विश्वास...
कम्युनिटी रेडिओ सुरु करण्यासाठी ७११ उद्देशीय पत्रांचं वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण भारतात कम्युनिटी रेडिओ सुरु करण्यासाठी मागच्या महिन्याच्या शेवटपर्यंत एकूण ७११ उद्देशीय पत्र वितरित केली आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा...
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.
मुंबईत क्रिकेट मंडळाच्या बैठकीत गांगुली यांनी 39 वे अध्यक्ष म्हणून कार्यभार...
विज्ञान आणि तंत्रज्ञान संवाद 2020 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकने सादर करण्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान...
नवी दिल्ली : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संवाद व संपर्क साधत देशात वैज्ञानिक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देण्याच्या क्षेत्रात विशेष योगदान देण्याबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठीची नामांकने मागवण्यात आली आहेत.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान...
भारत वेस्टडिंज महिला क्रिकेट संघांमधली एकदिवसीय मालिका भारतानं २-१ अशी जिंकली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अँँन्टीग्वा इथं काल झालेल्या तिसऱ्या एकदविसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं वेस्ट इंडिजच्या महिला संघावर ६ गडी राखून विजय मिळवला, आणि तीन सामन्यांची ही मालिका...
वस्तू आणि सेवाकराच्या दरांमधली कपात आजपासून लागू होणार, २३ वस्तू आणि सेवा होणार स्वस्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे कमी केलेले दर लागू होत असल्यानं आजपासून 23 वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत. चित्रपटाची तिकिटं, टीव्ही आणि मॉनिटर...
केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगाल आणि ओदिशाला केंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगालला ४१४ कोटी ९० लाख आणि ओदिशाला ५५२ कोटी रुपये दिले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद...
आता चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड लसीकरणासाठी वेळेची मर्यादा काढून टाकली असून आता दिवसभर म्हणजे चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार आहे. यासंदर्भात रुग्णालयांनी विशिष्ट वेळेचा आग्रह न...
भारतीय वन सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : भारतीय वन सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या (2018-19 ची तुकडी) एका गटाने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
आपल्या देशाच्या वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी आणि हरित आच्छादन...









