इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं केला हल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं हल्ला केला. दक्षिण भागात पॅलेस्टाईनच्या समर्थकांनी काल केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमास सैन्य दलाच्या दोन...

नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं संमत होणं हा ऐतिहासिक निर्णय अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजुर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे, तसंच करुणा आणि बंधुत्व या देशानं...

महिला जनधन खात्यांमधे दुसरा हप्ता भरण्यासाठी निधी मंजूर

नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिला जनधन खात्यांमधे प्रत्येकी ५०० रुपयांचा दुसरा हप्ता भरण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. हा निधी आता बँका लाभार्थ्यांच्या खात्यात जमा...

सौदी अरेबियाच्या विनंतीवरुन यंदाची हज यात्रा रद्द

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळं यंदा देशातून कोणालाही हज यात्रेसाठी न पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सौदी अरेबियाच्या हज खात्याच्या मंत्र्यांनी भारतातून हज साठी यात्रेकरूंना पाठवू नका असा...

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. भारताची पहिल्या...

कोविड-१९ वरील संशोधनाखालील २६० लसींपैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोविड-१९ वरील २६० लसींवर विविध टप्प्यांमध्ये काम सुरु असून, त्यापैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन आहे. या ८ पैकी ३ लसी पूर्णपणे देशांतर्गत...

‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत स्वच्छता पंधरवडा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या वतीनं ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ आणि मध्य रेल्वेच्या...

सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत – सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार आहे. सरन्यायाधीशांचं कार्यालय हे सार्वजनिक असून, ते माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत येतं, असा निकाल दिल्ली...

आयात केलेला कांदा राज्यांनी घ्यावा अशी केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांच्या मागणीनुसार आयात करण्यात आलेला कांदा त्या त्या राज्यांनी उचलावा अशी सुचना केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. राज्यांनी एकूण...

१८ डिसेंबरपासून भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद येत्या १८ डिसेंबरपासून वॉशिंग्टन इथं सुरु होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर...