शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत शहरी भारत हागणदारीमुक्त झाल्याचं घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत देशभरातला शहरी परिसर हागणदारीमुक्त झाला आहे. या मोहीमे अंतर्गत देशभरातली ३५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधली ४ हजार ३२० शहंर हागणदारीमुक्त...

माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्ली इथं लष्करी इतमामात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्ली इथं लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...

रेल्वेच्या ६९ वाघिणींमधून १ लाख ९३ हजार मेट्रीक टन एवढा अन्नधान्याचा साठा देशभरात पाठवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या पार्श्व भुमीवर देशभरात असलेल्या टाळेबंदिच्या काळात भारतीय अन्न प्राधिकरणाद्वारे अन्नधान्याचा निरंतर पुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये लाभार्थ्यांना प्रती...

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली दोन सुवर्ण पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्स मध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण पदके पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास...

मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टीधारक होणार घरमालक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, उल्हासनगर आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प अर्थात एसआरए राबवणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी...

निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी चारही आरोपींना फाशी देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी चार दोषी आरोपींना येत्या तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्याचा नवा आदेश दिल्लीतल्या सत्र न्यायालयानं जारी केला. मुकेश कुमार सिंग, पवन...

आसाममधल्या बोडो कराराचा संपूर्ण राज्याला फायदा – भाजपा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे केवळ बोडोलँड क्षेत्रीय प्रदेशाचाच विकास होणार नसून, संपूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल, असं भाजपानं म्हटलं आहे. पक्षाचे प्रवक्ते डॉ. नूमल मोमीन...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन केलं. ते काल दिल्लीत आढावा...

लडाखसारख्या अती उंचावरील विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखसारख्या अती उंचावरील शीत प्रदेशात वापरायला योग्य अशा विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाला. हे डिझेल इंडीयन...

नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात बिहारमध्ये पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये  राष्ट्रीय जनता दलानं नागरीकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंदणी पुस्तिकेविरोधात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रेल्वे आणि रस्ते वाहतूक अनेक ठिकाणी विस्कळीत झाली. आंदोलकांनी...