दिल्ली उच्च न्यायालयात नव्या ९ न्यायाधीशांची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपतींनी केली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणं तारा वितस्ता गंजू, मिनी पुष्कर्ण, विकास...
निष कौशिक टोकिया ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्र ठरणारा ९ वा मुष्टीयोद्धा बनला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कांस्यपदक विजेता मनिष कौशिक हा ६३ किलो वजनी गटात टोकिया ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्र ठरणारा ९ वा मुष्टीयोद्धा बनला आहे. जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई...
भोपाळ गॅस दुर्घटना स्मरणार्थ आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ देशात दरवर्षी हा दिवस पाळला जातो. माद्रीद इथं आजपासून दोन आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय...
श्रीलंकेविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल कोलम्बो येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेवर सात गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या या मालिकेत...
वायूसेनेचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १२७ पदवीधारकांना एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया यांच्यांहस्ते राष्ट्रपती नियुक्तीपत्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायु दलाच्या वेगवेगळ्या शाखांच्या प्रशिक्षणार्थींचे नियुक्तीपूर्व प्रशिक्षणपूर्ण झाल्याच्या निमीत्तानं, आज तेलंगणातल्या दुंडीगल वायुदल प्रशिक्षण अकादमीत संयुक्त संचलन झालं.
एअर चीफ मार्शन आर.के.एस. भदौरिया या संचलानासाठी प्रमुख...
काशी महाकाल एक्सप्रेस आजपासून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काशी महाकाल एक्सप्रेस ही आयआरसीटीसीची तिसरी खाजगी रेल्वेगाडी आजपासून सुरू होत आहे. इंदूरजवळ ओंकारेश्वर, उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमधलं काशी विश्वनाथ मंदीर या तीन ज्योतिर्लिंगांना या...
सरोगसीचा लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा देणारा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरोगसीचा लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारनं आज जाहीर केला. प्रजोत्पादन मदत तंत्रज्ञान नियमन विधेयक -2020 आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं.याअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर...
भारतीय वस्तू आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ खुली करण्यासाठी भारत – संयुक्त अरब अमिराती यांच्यात...
गल्फ कोऑपरेशन कौन्सिलसोबतही याप्रकारचा करार केला जात आहे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती
श्रमकेंद्रित उद्योग, एमएसएमई आणि स्टार्ट-अप यांना सर्वाधिक लाभ होईल, भारतात आणखी दहा लाख नोकर्या निर्माण होतील
नवी...
भारत याच वर्षी चांद्रयान-तीन मोहिमेला आरंभ करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत याच वर्षी चांद्रयान-तीन मोहिमेला आरंभ करेल, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना दिली.
चांद्रयान-दोन मोहिमेचा अनुभव गाठिशी असल्यानं...
शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत शहरी भारत हागणदारीमुक्त झाल्याचं घोषित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत देशभरातला शहरी परिसर हागणदारीमुक्त झाला आहे. या मोहीमे अंतर्गत देशभरातली ३५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधली ४ हजार ३२० शहंर हागणदारीमुक्त...









