टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२० पर्यंत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी कुठलंही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही. पोर्टलवर नोंदणी असलेल्याग्राहकांना ऑनलाइन पद्धतीनं हप्ता भरण्याचा सल्ला...

गुजरातमधला गांधीनगर पहिला केरोसीनमुक्त जिल्हा

नवी दिल्ली : गुजरातमधला गांधीनगर जिल्हा हा राज्यातला पहिला केरोसीनमुक्त जिल्हा ठरला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर मधल्या महिला लाभार्थींना एक हजार गॅस जोडण्यांचं वाटप...

अत्यावश्यक 871 अनुसूचित औषधे मूल्य नियंत्रण यंत्रणेअंतर्गत समाविष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने (एनपीपीए) राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादी (एनएलईएम), 2015 अंतर्गत 871 निर्धारित औषधांच्या कमाल  किंमती निश्चित केल्या आहेत. कमाल मर्यादा किंमतीच्या निर्धारणात औषध मूल्य...

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी, १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २९ कांस्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो-इंडिया युवा क्रीडास्पर्धांच्या चौथ्या दिवशी आज केरळच्या प्रिसिलिया डॅनिलयनं २१ वर्षाखालच्या मुलींच्या गटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तर मुलांच्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकास प्रकल्पांचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी वाराणसीमध्ये जाणार आहेत. वाराणसी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात ते ३० प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार...

खेलो इंडिया स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांसह त्रिपुरा अग्रस्थानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममधे गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडास्पर्धेच्या कालच्या पहिल्या दिवशी जिम्नॅशियम प्रकारात, त्रिपुराची प्रियांका दासगुप्ता आणि उत्तर प्रदेशच्या जतिनकुमार कनौजिया यांनी सुवर्णपदक पटकावलं. तर...

पंतप्रधानांनी बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला. दोन्ही मान्यवरांनी कोविड -19 ला जगभरातील  प्रतिसाद आणि...

पाकिस्तानविरोधात १९७१च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचा आज स्मृतीदिन अर्थात विजय दिवस

पाकिस्तानविरोधात १९७१च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचा स्मृतीदिन अर्थात विजय दिवस आज देशभरात उत्साहानं साजरा होत आहे. या युद्धात शहीद झालेल्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. १९७१ साली आजच्याच दिवशी पाकिस्तानचे...

नीरव मोदी याला ११ जूनला न्यायलयात हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला फरार आरोपी नीरव मोदी याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने सार्वजनिक नोटीस दिली असून, ११ जूनला न्यायलयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत....

भारताच्या सागरी हद्दीत फिरणाऱ्या मच्छिमार बोटींना भारतीय तटरक्षक दलानं ताब्यात घेतलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांजवळ भारताच्या सागरी हद्दीत संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या मच्छिमार बोटींना भारतीय तटरक्षक दलानं ताब्यात घेतलं आहे. या बोटींना पुढल्या चौकशीसाठी कवरत्ती इथं आणण्यात...