बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं एस जयशंकर यांच्या हस्ते उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं उद्धाटन काल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं. या महोत्सवासाठी भारतानं तीन चित्रपट आणि एका माहितीपटाची निवड केली आहे. बर्लिन...
रोम इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं जिंकलं या हंगामातलं पहिलं सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विनेश फोगटनं रोम इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत या हंगामातलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे. ५३ किलोग्रॅम वजनी गटाच्या अंतिम फेरीत तिनं इक्वेडोरच्या लुईझा एलिझाबेथ वाल्वेर्ड...
कोरोनामुळे रेल्वेनं 84 रेल्वेगाडया रद्द करण्याचा घेतला निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेनं आज 20 मार्च ते 31 मार्च या कालावधीत लांबपल्ल्याच्या आणखी 84 रेल्वेगाडया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आत्तापर्यंत रेल्वेनं 155 रेल्वेगाड्यांची...
केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला संमिश्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे. याचा आज देशातल्या बँक सेवांवा परिणाम...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करायला सरकार तयार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केलं आहे.
या कायद्यातल्या तरतूदी सरकार निदर्शनं करणा-यांना...
झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय सेवा असलेलं साडेपाच हजारावं रेल्वे स्थानक ठरलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आत्तापर्यंत देशभरातल्या साडेपाच हजार रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय सेवा असलेलं साडेपाच हजारावं रेल्वे...
केरळमधल्या वृत्तवाहिन्यांवर लावलेली बंदी उठवण्यात आली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत अलिकडेच झालेल्या हिंसेच्या घटनांचं वार्तांकन करताना मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याबद्दल केरळमधल्या एशिया नेट न्यूज टीव्ही आणि मीडीया वन या वृत्तवाहिन्यांवर लावलेली बंदी उठवण्यात...
कोरोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षांवरील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षांवरील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घातल्यानं कायद्यातल्या कोणत्याही तरतूदींचं उल्लंघन होत नसल्याचं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काल राज्यसभेत सांगितलं.
काँग्रेसचे खासदार आनंद...
केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदलमंत्री प्रकाश जावडेकर दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यासाठी ढाक्यात पोचले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल, तसंच माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यासाठी ढाक्यात पोचले. बांगलादेशातल्या भारताच्या उच्चायुक्त रिवा गांगुली दास यांनी विमानतळावर...
कोरोना विषाणूबरोबर कसे जगायचे याबाबत पाच सूचना
नवी दिल्ली : सत्तर दिवसांच्या लॉकडाउन नंतर, अनलॉक 1.0 कार्यान्वित झाला आहे. अधिकृतपणे घोषित लॉकडाउन 5.0, 1 जून 2020 पासून सुरु असून , अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने सामान्य स्थितीत परत...









