शरद पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल केला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या २६ मार्च रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. माजी केंद्रीय मंत्री पवार...
महाराष्ट्रात नागपूर इथं सीएनजी स्थानकाचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नागपूर इथं दुस-या सीएनजी स्थानकाचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं. वाडी इथल्या रॉमॅट इंडस्ट्रीजनं स्थापन केलेलं...
साहित्य अकादमीकडून तेवीस भाषांमधल्या साहित्यासाठी वार्षिक पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साहित्य अकादमीने तेवीस भाषांमधल्या साहित्यासाठी वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार-2019 मराठीसाठी अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजुनही’ या काव्यसंग्रहाला यावर्षी गौरवण्यात आलं आहे.
हिंदीसाठी...
भारताचे पहिले सीडीएस अर्थात, संरक्षण दल प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पहिले सीडीएस अर्थात, संरक्षण दल प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाली आहे. लष्करसंबंधी मुद्यांवर सीडीएस हेच सरकारचं सल्लागार असतील, तसंच...
महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट हटवून भाजपाला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्याविषयी राज्यपालांनी सादर केलेली शिफारस पत्रं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात देवेंद्र फडनवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला...
गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर
नवी दिल्ली : गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र 2017 मधे देशात दुसर्या क्रमांकावर पोचला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोनं याबाबतची आकडेवारी काल जाहीर केली. या यादीत उत्तर प्रदेश सर्वा वरच्या स्थानावर...
अंदमान-निकोबार तसंच लक्षद्वीप बेटांचा विकास आणि उपयुक्त सुविधा देण्याचा केंद्र सरकारनं निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान-निकोबार द्वीपसमूहातली सोळा बेटं, तसंच लक्षद्वीप मधली दहा बेटं यांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास आणि सागरी खाद्यांन्न तसंच नारळावर आधारित उत्पादनांच्या निर्यातीला उपयुक्त सुविधा देण्याचा निर्णय...
रस्त्यांवर जंतुनाशकाचे फवारे मारून कोविड १९ चा नायनाट होत नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यांवर जंतुनाशकाचे फवारे मारून कोविड १९ चा नायनाट होत नाही, तसंच ही जंतुनाशकं आरोग्यासाठी घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्या ...
कोविड-१९ वर लस उपलब्ध नसल्यानं मास्क, आणि सुरक्षित अंतर हाच उपाय
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीविरुद्ध लढाई सुरुच आहे, यावर लस उपलब्ध नसल्यानं फक्त मास्क, आणि सुरक्षित अंतर हाच यावरचा उपाय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते...
जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या अहमदाबाद इथल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...









