बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ – CBSE

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE नं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ही माहिती दिली आहे. CBSE...

पोलिसांशी झालेल्या चकमकीत हैद्राबादमधील युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबादमधे पशुवैद्य डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. मात्र या चकमकीत एका पोलिस उपनिरिक्षकासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं...

2019-2020 साठी उत्पादकतेशी निगडीत आणि उत्पादकतेशी निगडीत नसलेल्या बोनसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज  झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 2019-2020 या वर्षासाठी, रेल्वे, टपाल, संरक्षण, ईपीएफओ, ईएसआयसी यासारख्या वाणिज्यिक आस्थापनांच्या 16.97 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी देण्यात आली. यासाठी...

हवाई संरक्षण कमांड तयार करण्यासाठीचा प्रस्ताव ३० जूनपर्यंत तयार करण्याचे,संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दलाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय आणि एकात्मता निर्माण व्हावी यासाठी, कालबद्ध शिफारसी देण्याचे निर्देश संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सर्व दलांच्या प्रमुखांना दिले आहेत....

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भरूच इथल्या उत्कर्ष समारंभाला संबोधित केलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भरूच इथल्या उत्कर्ष समारंभाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केलं. राज्य सरकारच्या ४ महत्त्वपूर्ण योजनांना १०० टक्के यश लाभल्याचं औचित्य साधून...

ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे बर्मिंगहॅम इथं सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत भारताच्या आव्हानाची सुरूवात पी व्ही सिंधु करणार आहे. माजी रौप्यपदक...

राफेल विमानखरेदी प्रकरणी आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल विमानखरेदी प्रकरणी आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. या खरेदीसाठीच्या निर्णय प्रक्रीयेत शंका घ्यायला वाव नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयांन १४...

पूँछ जिल्ह्यात पाकिस्तान लष्करांचा गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तान लष्करानं युद्धबंदीचं उल्लंघन करून भारतीय सैनिकांच्या चौक्यांवर तसंच नागरी भागांत अंदाधुंद गोळीबार केला. पहाटेच्या वेळेस पाकिस्तानी फौजांनी सीमावर्ती पूँछ जिल्ह्यातल्या मनकोटे आणि...

आज राष्ट्रीय युद्धस्मारकाचा पहिला वर्धापनदिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा आज पहिला वर्धापनदिन आहे. देश रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूर जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हे स्मारक...

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे चैत्यभूमीला अभिवादन

मुंबई : राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दादर येथील चैत्यभूमीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळास राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सचिव नागसेन...