प्रवेश परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त रहावं – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय तसंच प्रवेश परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त रहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधावा तसंच विद्यार्थी परीक्षा काळात भयमुक्त...
कीडनाशक व्यवस्थापन विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास विधेयक २०२० मध्ये बदल करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्ली इथं...
भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाचे प्रसार माध्यमांना संबोधन
कोविड -19 ला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेश संबंधित प्रतिसादावर माहिती
नवी दिल्ली : कोविड-19 प्रतिसादासाठी 19 मार्च 2020 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान सशक्त समिती स्थापन करण्यात आली. नीती आयोग सदस्य, प्राध्यापक...
देशभरात नाताळाचा सण उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाताळाचा सण सर्वत्र श्रद्धेनं आणि उत्साहानं साजरा होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस जगभरातले ख्रिस्ती बांधव जल्लोषात साजरा करत असतात.
यानिमित्तानं घरोघरी ‘ख्रिसमस ट्री’ उभारला...
रामदास आठवले यांच्या हस्ते मान्यवरांना आदर्श पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंबेडकरी चळवळीतील पहिल्या महिला साहित्यिका मातोश्री शांताबाई कृष्णाजी कांबळे यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या...
पाणबुडीवरुन मारा करु शकणा-या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची भारतानं केली यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करणार्या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाणबुडीवरुनही हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकतं.
या चाचणीमुळे भारतानं आएनएस अरिहंत...
बलुचीस्तानातील बॉम्बस्फोटात आठजण ठार, आणि २३ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या बलुचीस्तान प्रांतात काल झालेल्या बॉम्बस्फोटात आठजण ठार, आणि २३ जण जखमी झाले. मृतांमध्ये काही पोलिसांचा समावेश आहे.
क्वेट्टा प्रेस क्लब इथे धार्मिक सभा सुरु असताना...
आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त गुगलचं डूडल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल न आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष डूडल सादर केलं आहे. आरती साहा यांना १९६० साली पद्मश्री पुरस्कार...
वस्तु आणि सेवाकर लागू झाल्यापासून सक्रीय करदात्यांची संख्या एक कोटी एकवीस लाखांवर पोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्तू आणि सेवाकर मंत्रीगटाची बैठक काल बंगळुरु इथं झाली. कर चुकवणाऱ्यांवरची कारवाई तसंच, वस्तू आणि सेवाकराचं विवरण भरण्याच्या प्रक्रियेत...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचा शुभारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी राष्ट्रपतींनी आज दमण इथं आयुषमान योजनेअंतर्गत...









