अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियानं चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या...
माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन
नवी दिल्ली : देशाचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं, नवी दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसापासून ते कोमात होते. ते...
5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कर्ज आणि इतर व्यवहाराची माहिती मोठ्या सहकारी बँकांनी CRILC...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व मोठ्या सहकारी बॅकांनी 5 कोटी आणि त्यापेक्षा अधिक रक्कमेच्या कर्जांची माहिती सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ इन्फर्मेशन ऑन लार्ज क्रेडीट्स् कडे सादर करावी, असे निर्देश...
शंभर टक्के डिजिटलायझेशन मुळे हज यात्रा सोपी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय मुस्लिमांच्या हज यात्रेला जाण्यासाठीच्या प्रक्रियेचे शंभर टक्के डिजिटलायझेशन झाल्यामुळे ही प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे, असं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज...
आधार आणि पॅन लिंक करण्यास ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे ज्यांनी अद्याप लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत...
गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात आयोजित करण्यात आला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रा. लो. आ सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात विविध राज्यांच्या राजधान्या, जिल्हा...
भारतीय नागरिकांनी इराकला जाणं टाळावं केंद्र सरकारचा सावधानतेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधली सद्य परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी तिथे जाण्याचं टाळावं, असं आवाहन सरकारनं केलं आहे. इराकमधे कार्यरत भारतीय नागरिकांनी सतर्क रहावं, आणि त्या देशांतर्गत प्रवास टाळावा,...
केंद्र सरकारची राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ ही एक हानीकारक योजना – प्रकाश आंबेडकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारची राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ ही एक हानीकारक योजना असून, देशातल्या जनतेची जात तसंच त्यांची विचारधारा याविषयीची माहिती मिळवण्याचा हेतू त्यामागे असल्याचं मत वंचित बहुजन...
कोविशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी- अदर पुनावला यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशिल्ड या लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी, अशी विनंती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन...
आज महाशिवरात्रीचा सण देशभर साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर महाशिवरात्री साजरी केली जात आहे. यानिमित्त भगवान शंकराचे भक्त शिवपूजा करतात. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं काशी विश्वनाथाच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक पोचले आहेत.
अलाहाबादमधे संगमात...









