भारत-इटली दरम्यान आज द्विपक्षीय परिषद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान गुसेप काँते यांच्यात आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय परिषद होणार आहे. दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं हा...
भारत आणि अमेरिका यांच्यातलं नातं अधिकाधिक बळकट होत आहे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातलं नातं विश्वास, परस्परांचा आदर आणि सामंजस्य यावर आधारित असून, ते अधिकाधिक बळकट होत गेलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...
भारतीय नागरिकांनी इराकला जाणं टाळावं केंद्र सरकारचा सावधानतेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधली सद्य परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी तिथे जाण्याचं टाळावं, असं आवाहन सरकारनं केलं आहे. इराकमधे कार्यरत भारतीय नागरिकांनी सतर्क रहावं, आणि त्या देशांतर्गत प्रवास टाळावा,...
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, तसंच समतेच्या विचारासह सामाजिक परिवर्तनाची आणि प्रबोधनाची दिशा देणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी...
विजय मल्ल्याची चल संपत्ती वापरून बँकांनी कर्जं वसूल करण्याला मुंबईच्या विशेष न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याची चल संपत्ती वापरून बँकांनी कर्जं वसूल करण्याला मुंबईच्या विशेष न्यायालयानं परवानगी दिली.
मात्र,...
ओमानच्या राजेपदी निवड झाल्याबद्दल सुलतान सय्यद हैथम बिन तारीक अल सैद यांचं प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानच्या राजेपदी निवड झाल्याबद्दल सुलतान सय्यद हैथम बिन तारीक अल सैद यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. नवीन सुलतानांच्या नेतृत्वाखाली ओमान आपली प्रगतीची...
नाशिकमधला सराफा बाजार आजपासून दोन दिवस बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक शहरातला सराफा बाजार आजपासून दोन दिवस बंद असेल. याशिवाय यासोबतच केटरींग आणि फोटोग्राफर्स असोसिएशनने देखील सार्वजनिक कार्यक्रमांची कोणतीही कामं न घेण्याचा...
अनूसुचित जाती आणि अनूसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा २०१८ ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालात अनुसूचित जाती आणि अनुसचित जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा २०१८ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं २०१८ मध्ये दिलेल्या...
जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं झालेल्या ग्रेनेड हल्ला प्रकरणात तीन जणांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या लाल चौक भागात गेल्या रविवारी झालेल्या हातबॉम्ब हल्ल्याच्या संदर्भात पोलिसांनी काश्मीर खोऱ्यातून तिघा संशयितांना अटक केली आहे.
हे तिघे जण जैश ए मोहम्मद या...
पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा, असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे. त्या मुंबईत एका कार्यक्रमात बोलत...









