राजधानीत १४ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन

नवी दिल्ली : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी आणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्या वतीने  14 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान छत्रपती  शिवाजी  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘छत्रपती  शिवाजी महोत्सवात’  वैविध्यपूर्ण...

कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन पुरवठा समृद्ध करणाऱ्या उपकरणाच्या उत्पादनासाठी ‘डीएसटी’ कडून वित्त सहाय्य

नवी दिल्ली : सीएसआयआर- राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, पुणे येथील परवानाधारक स्वामित्व तंत्रज्ञानावर आधारित जेन्रीच मेम्ब्रनेस या कंपनीला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी विकसित केलेल्या मेम्ब्रने ऑक्सिजेनेटर उपकरणे...

ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.  नवी दिल्लीत भरलेल्या...

आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त गुगलचं डूडल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल न आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष डूडल सादर केलं आहे. आरती साहा यांना १९६० साली पद्मश्री पुरस्कार...

आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमुळे शिक्षणसंस्थांना भविष्यवेधी दृष्टीकोन मिळेल- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याचा काळ भविष्यासाठी विचारपूर्वक तयार होण्याचा आणि त्यासाठी अधिकाधिक सुयोग्य होण्याचा आहे. त्याकरिता आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील. अशा अभ्यासक्रमांमुळे शिक्षणसंस्थांना भविष्यवेधी दृष्टीकोन मिळेल आणि त्याचे...

पंजाबमधल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात तांदुळ आणि गव्हाची आवक घटली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात गेले दहा दिवस आंदोलन करत आहेत. याचा फटका पुण्याच्या बाजारपेठेला आता थेट बसू लागला आहे. देशातल्या गहू आणि तांदळाच्या बाजारपेठा पंजाबवर...

जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या ‘शिखर से पुकार’ या लघुपटाचं गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या शिखर से पुकार या लघुपटाचं केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रकाशन केलं. जलशक्ती मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा लघुपट तयार केला असून...

जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचं आज प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचे उद्घाटन होणार आहे. "सर्वांच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि संरक्षित पर्यावरण " ही...

केंद्र सरकारच्या इंद्रधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची आजपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार आजपासून इंद्रधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करणार आहे. या मोहीमेअंतर्गत घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलियो, क्षयरोग, कांजण्या, मेंदुज्वर आणि काविळ...

भारताच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी सैन्यदल सक्षम असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी सैन्यदल सक्षम असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बातमीदारांशी बोलत होते. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्र संधी...