सार्क व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताची पाकिस्तानवर टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्क व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर टीका केली आहे. या व्यासपीठावरून मानवतावादी मुद्यांवरुन चर्चा अपेक्षित असताना पाकिस्ताननं त्याचा गैरवापर करत राजकीय चर्चा...

5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कर्ज आणि इतर व्यवहाराची माहिती मोठ्या सहकारी बँकांनी CRILC...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व मोठ्या सहकारी बॅकांनी 5 कोटी आणि त्यापेक्षा अधिक रक्कमेच्या कर्जांची माहिती सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ इन्फर्मेशन ऑन लार्ज क्रेडीट्स् कडे सादर करावी, असे निर्देश...

आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे. योग, शारीरिक - मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणुसकीचे बंध अधिक मजबूत करतो. त्यात वंश, रंग, लिंग...

कोरोना प्रादुर्भावापासून स्वतःच्या संरक्षणासाठी घरगुती मास्कचा वापर करावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी कोरोना प्रादुर्भावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घरगुती  मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. जगभरात कित्येक देशात घरगुती मास्कचा उपयोग केल्याने त्याचा स्वतः ला...

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे – राजनाथ सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ कर्नाटक राज्यातल्या बंगळुरू इथं आयोजित...

भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाला ३ हजार टनांहून अधिक सोन्याच्या साठ्याचा लागला शोध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या उत्खननादरम्यान ३ हजार टनांहून अधिक सोन्याच्या साठ्याचा शोध लागला आहे. सोनभद्र जिल्ह्यातल्या सोन पहाडी आणि हरदी या परिसरात...

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासण्या आणि उपचार विशेष तज्ञांकडून करुन घेऊ शकतात- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वय वर्षे 75 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासण्या आणि उपचार विशेष तज्ञांकडून करुन घेऊ शकतात, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी लोकसभेत...

जागतिक महामारीचा विचार करून वृद्धाश्रम चालवण्याकरता आणि त्यांच्या देखभालीकरता, संबंधित संस्थांना आगाऊ अनुदान देण्याचा...

2020-21 मध्ये या संस्थांना यापूर्वीच 83.74 कोटी रुपयांचे आतापर्यंत वितरण नवी दिल्‍ली : सध्याच्या काळात सुरू असलेली जागतिक महामारी आणि वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्थांकडे हे आश्रम चालवण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी पुरेसा निधी...

उत्तर भारतात अनेक ठिकाणी लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतातल्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि चंदिगडसह अनेक ठिकाणी आज लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे. सुर्याचं उत्तरेकडील मार्गक्रमण याच काळात...

नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत दीर्घ वादळी चर्चेनंतर आणि मतविभागणी झाल्यानंतर काल रात्री उशीरा नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं ३११ सदस्यांनी मतदान केलं, तर...